अंधश्रद्धा निवारण, चोर दरोडेखोर यांचे मतपरिवर्तन, विद्वानांना राजाश्रय, न्यायप्रिय, ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त करणाऱ्या, कुशल संघटक, तत्त्वज्ञानी राणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी💐 #अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी निमित्त #पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी #अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी #🙏 अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी🙏