ShareChat
click to see wallet page
search
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये नववा दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामार्फत मांडण्यात आलेले मुद्दे! #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🤩11 जुलै अपडेट्स🆕
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 - गृहनिर्माण : पन्नास टक्के घरे स्थानिक रहिवाशांसाठी राखीव ठेवणार का? प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये ५०० ६०० चौ.फुटाच्या घरांसाठी आरक्षणाचे विधेयक आणणार का 80% शासनाच्या रिडेव्हलपमेंट धोरणात बदल करून सामाजिक आरक्षण लागू करणार का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळण्यासाठी कायदा आणणार का? म्हाडाने घरनिर्मितीसाठी नवीन धोरण तयार करावे. सफाई कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम गतीने पूर्ण करावे. पर्यटन  दादर चैत्यभूमीतील संविधान पार्क आराखड्याबाबत स्थानिक आमदारांना माहिती द्यावी. गृहनिर्माण : पन्नास टक्के घरे स्थानिक रहिवाशांसाठी राखीव ठेवणार का? प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये ५०० ६०० चौ.फुटाच्या घरांसाठी आरक्षणाचे विधेयक आणणार का 80% शासनाच्या रिडेव्हलपमेंट धोरणात बदल करून सामाजिक आरक्षण लागू करणार का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळण्यासाठी कायदा आणणार का? म्हाडाने घरनिर्मितीसाठी नवीन धोरण तयार करावे. सफाई कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम गतीने पूर्ण करावे. पर्यटन  दादर चैत्यभूमीतील संविधान पार्क आराखड्याबाबत स्थानिक आमदारांना माहिती द्यावी. - ShareChat