ShareChat
click to see wallet page
search
#गुरु पौर्णिमा शुभेच्छा 💐 #🙏🙏गुरु पौर्णिमा🤗
गुरु पौर्णिमा शुभेच्छा 💐 - "गुरू म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे. गुरू म्हणजे अंधारातला प्रकाश, गोंधळलेल्या जीवनातला मार्गदर्शक. "आई वडिलांनी जन्म दिला, पण आयुष्याला अर्थ दिला. " க்ி "गुरूंच्या चरणाशी जो नमतो, त्याचे भाग्य स्वतः ईश्वर लिहितो. ' "गुरू म्हणजे ज्ञान, गुरू म्हणजे श्रद्धा, गुरू म्हणजे शांती... आणि गुरू म्हणजे ईश्वराचा स्पर्श. ' " गुरूशिवाय जीवन अपूर्ण आहे॰ गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, आज सर्व गुरूंना मनापासून वंदन! " "गुरू म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे. गुरू म्हणजे अंधारातला प्रकाश, गोंधळलेल्या जीवनातला मार्गदर्शक. "आई वडिलांनी जन्म दिला, पण आयुष्याला अर्थ दिला. " க்ி "गुरूंच्या चरणाशी जो नमतो, त्याचे भाग्य स्वतः ईश्वर लिहितो. ' "गुरू म्हणजे ज्ञान, गुरू म्हणजे श्रद्धा, गुरू म्हणजे शांती... आणि गुरू म्हणजे ईश्वराचा स्पर्श. ' " गुरूशिवाय जीवन अपूर्ण आहे॰ गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, आज सर्व गुरूंना मनापासून वंदन! " - ShareChat