ShareChat
click to see wallet page
search
#☺️सकारात्मक विचार #📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #😇माझे अनमोल विचार✍ #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇
☺️सकारात्मक विचार - जीवनात माणूस फक्त त्याच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू व गोष्टींचा उपभोग घेऊ शकत असतो परंतु तो माणूस त्या वस्तू व गोष्टींना कायम आपल्या सोबत ठेऊ शकत नसतो कारण नियमच आहे मोकळ्या हाताने यायचं सृष्टीचा या व मोकळ्या हाताने जायचं जे मिळाले ते उपभोगायच आणि शांतपणे जीवन जगत राहायचं पण काही माणसं हाच नियम तोडू पाहत असतात म्हणून ते असमाधानी राहत असतात माणसाचं असमाधानी मन माणसा कडून नेहमी चुकीचं कामं करून घेत असतं कामं केलं गेलं कि त्य़ा चुकीचं आणि एकदा का चुकीच्या कर्माचं फळ माणसाला पुढे भोगावंच लागत असतं. विचारधारा :- १७५९ माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी जीवनात माणूस फक्त त्याच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू व गोष्टींचा उपभोग घेऊ शकत असतो परंतु तो माणूस त्या वस्तू व गोष्टींना कायम आपल्या सोबत ठेऊ शकत नसतो कारण नियमच आहे मोकळ्या हाताने यायचं सृष्टीचा या व मोकळ्या हाताने जायचं जे मिळाले ते उपभोगायच आणि शांतपणे जीवन जगत राहायचं पण काही माणसं हाच नियम तोडू पाहत असतात म्हणून ते असमाधानी राहत असतात माणसाचं असमाधानी मन माणसा कडून नेहमी चुकीचं कामं करून घेत असतं कामं केलं गेलं कि त्य़ा चुकीचं आणि एकदा का चुकीच्या कर्माचं फळ माणसाला पुढे भोगावंच लागत असतं. विचारधारा :- १७५९ माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी - ShareChat