*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*💫👉प्रश्न आणि समस्या कितीही मोठी असली आणि पत्रिकेत कितीही मोठे दोष असले तरी जो सेवेकरी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप करतो, स्वामी चरित्राच्या तीन अध्यायांचे क्रमशः वाचन करतो सोबतच शाकाहारी आणि निर्व्यसनी राहून पंचमहायज्ञाची सेवा करतो त्याचा कोणताच प्रश्न महाराज शिल्लक ठेवत नाहीत हे त्रिवार सत्य आहे.*
*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️* #🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #swamikrupa


