स्वामी विवेकानंद यांचे गुरु, मानवतेचे पुरस्कर्ते योगी रामकृष्ण परमहंस यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी निःस्वार्थ भावनेने आपले संपूर्ण जीवन मानवतेसाठी समर्पित केले. भक्ती आणि अध्यात्माची भारतीय परंपरा पुढे नेण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
#ramkrishnaparamhansa
#स्वामी रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी #रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी #📆रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी🌺 #📅रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी🌺 #स्वामी रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी


