*_आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. घरातील दिव्यांना घासून-पुसून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून भोवती रांगोळ्या काढाव्या. पाटावर दिवे मांडून त्यांची पूजा करावी. आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करावे..._*
#⚫दीप आमवस्या #दिप अमावास्या च्या शुभेच्छा #deep amavasya #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️


