ShareChat
click to see wallet page
search
आपल्या प्रत्येकाच काहीना काही तरी स्वप्न असतंच 🥰❤️ माझं पण एक स्वप्न आहे, सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांच्या सोबत चालण्याचं, आज त्या स्वप्नाला ९ वर्ष झाली आज पूर्ण होईल उद्या पूर्ण होईल सत्य परिस्थिती माहिती असून प्रसंगाला उलट उत्तर दिले नाही, त्रास सहन करत आलो, आज हे सर्व लिहितो आहे, कारण ? हे सतत माझ्या लक्षात राहील पाहिजे माझ्या आठवणीत राहील पाहिजे, मित्रानो मी लहान असताना खुप वाईट दिवस पाहिले आहे, तेव्हा अशा वेळी मी स्वतःला सावरू शकतो 🥰 मला माहिती आहे ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवावर आपलं अस्तित्व उभे केलं असेल तेच माझे शब्द समजू शकतात 🥰🙏 मला फक्त एकच भाषा समजते ( मायेची ) #khed #thane #family #kankavli #ratnagiri #vairalvideo #bhandup #facebookviral #navrabayko #comed king
navrabayko - ShareChat
01:23