ShareChat
click to see wallet page
search
भगवद्गीता उपदेश #श्रीमद् भगवद्गीता #ग्रंथ,पुराण, साहित्य #भक्ति
श्रीमद् भगवद्गीता - दैवासुरसंपद विभाग योगात श्री म्हणालेः भगवान गुण सांगितले आहेतः निःशंकेपणा, इथे दैवी संपत्ती असलेल्या पुरुषाचे सात्त्विक ज्ञान व योग यामध्ये योग्य समन्चय, संयम, तप॰ सौजन्य वृत्ती, दान करणे, यज्ञ करणे, शास्त्रांचे अध्ययन करणे रागावर नियंत्रण, विचार, अहिंसा, सत्य बोलणे, त्याग, शांती दया, लोभ नसणे, उदार उत्साह, क्षमाशीलता, पवित्रता, अपेक्षा नसणे नम्रता, लज्जा, स्थिर वृत्ती, मोह न होणे, धैर्य. हे गुण दैवी प्रवृत्तीच्या माणसाची लक्षणे आहेत. हे अर्जुना! दांभिकपणा, अहंकार, क्रोध, उन्मत्तपणा, गर्विष्ठपणा, ওমান ; आसुरी प्रवृत्तीच्या माणसाची लक्षणे आहेत॰ दैवी गुणांमुळे मोक्ष प्राप्त होतो आसुरी गुण बंधनास कारण होतात. हे पांडवा! तू दैवी गुणांसह R जन्मलेला आहेस, त्यामुळे तू शोक करू नकोस. एक दैवी व दुसरा आसुरी॰ मी तुला दैवी जीवांचे दोन AR असतात गुणांबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे, आता आसुरी गुणांबद्दल सांगतो॰ आसुरी स्वभाव असलेल्या लोकांना कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये याचे মান নমনী: आणि काय हे त्यांना कळत पुण्य काय पाप सत्य बोलणे हे गुण त्यांच्यात नाही. पवित्रता, चांगली वागणूक, आणि जगाला ईश्वराचा आधार मानत नाहीत. নমনান ৯ য্রা या जिगात ईश्वर कामभावनेतून निर्माण झाले आणि उत्पत्तीला 7, 8 4 जग जगाच्या तेच कारण आहे॰ असे त्यांचे मत असते॰ दैवासुरसंपद विभाग योगात श्री म्हणालेः भगवान गुण सांगितले आहेतः निःशंकेपणा, इथे दैवी संपत्ती असलेल्या पुरुषाचे सात्त्विक ज्ञान व योग यामध्ये योग्य समन्चय, संयम, तप॰ सौजन्य वृत्ती, दान करणे, यज्ञ करणे, शास्त्रांचे अध्ययन करणे रागावर नियंत्रण, विचार, अहिंसा, सत्य बोलणे, त्याग, शांती दया, लोभ नसणे, उदार उत्साह, क्षमाशीलता, पवित्रता, अपेक्षा नसणे नम्रता, लज्जा, स्थिर वृत्ती, मोह न होणे, धैर्य. हे गुण दैवी प्रवृत्तीच्या माणसाची लक्षणे आहेत. हे अर्जुना! दांभिकपणा, अहंकार, क्रोध, उन्मत्तपणा, गर्विष्ठपणा, ওমান ; आसुरी प्रवृत्तीच्या माणसाची लक्षणे आहेत॰ दैवी गुणांमुळे मोक्ष प्राप्त होतो आसुरी गुण बंधनास कारण होतात. हे पांडवा! तू दैवी गुणांसह R जन्मलेला आहेस, त्यामुळे तू शोक करू नकोस. एक दैवी व दुसरा आसुरी॰ मी तुला दैवी जीवांचे दोन AR असतात गुणांबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे, आता आसुरी गुणांबद्दल सांगतो॰ आसुरी स्वभाव असलेल्या लोकांना कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये याचे মান নমনী: आणि काय हे त्यांना कळत पुण्य काय पाप सत्य बोलणे हे गुण त्यांच्यात नाही. पवित्रता, चांगली वागणूक, आणि जगाला ईश्वराचा आधार मानत नाहीत. নমনান ৯ য্রা या जिगात ईश्वर कामभावनेतून निर्माण झाले आणि उत्पत्तीला 7, 8 4 जग जगाच्या तेच कारण आहे॰ असे त्यांचे मत असते॰ - ShareChat