ShareChat
click to see wallet page
search
#देव माझा
देव माझा - परमेश्वर कोणी वस्तू नाही की, तो दगडात शोधावा. . देव कुठे सापडतो यापेक्षा.. सापडतो हे शोधले पाहिजे. . বরূথাান ज्याला देव माणसात दिसतो, त्याच्या कामात दिसतो, त्या प्रत्येक व्यक्तीत दिसतो. . जो चांगल्या आयुष्यासाठी धडपडतोय. अशी व्यक्ती नेहमी आपल्यासमोर. येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संकट, प्रत्येक परिस्थितीत. . काही तरी उद्देशानी आली आहे. असे समजून त्याबद्दल.. प्रामाणिक प्रयत्न करतात. . आणि तो प्रयत्न इतका सकारात्मक असतो.. की प्रयत्नांती त्यातून त्याला जे समाधान, जो आत्मविश्वास मिळतो ना.. तो तुम्हाला कोणी विकत पण नाही देऊ शकत... काय बरोबर ना माझं परमेश्वर कोणी वस्तू नाही की, तो दगडात शोधावा. . देव कुठे सापडतो यापेक्षा.. सापडतो हे शोधले पाहिजे. . বরূথাান ज्याला देव माणसात दिसतो, त्याच्या कामात दिसतो, त्या प्रत्येक व्यक्तीत दिसतो. . जो चांगल्या आयुष्यासाठी धडपडतोय. अशी व्यक्ती नेहमी आपल्यासमोर. येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संकट, प्रत्येक परिस्थितीत. . काही तरी उद्देशानी आली आहे. असे समजून त्याबद्दल.. प्रामाणिक प्रयत्न करतात. . आणि तो प्रयत्न इतका सकारात्मक असतो.. की प्रयत्नांती त्यातून त्याला जे समाधान, जो आत्मविश्वास मिळतो ना.. तो तुम्हाला कोणी विकत पण नाही देऊ शकत... काय बरोबर ना माझं - ShareChat