ShareChat
click to see wallet page
search
#मैत्री दोस्ती ##friendship #🙂शुभ दुपार #🎭Whatsapp status #🥰प्रेम कविता📝
मैत्री दोस्ती - मैत्री. . कधी ओळखीच्या क्षणांत उगम पावते, कधी अनोळखीपणातही आपली वाटते. कधी फक्त हास्य बनून साथ देते, तर कधी अश्रूंना खांदा देते.. ना नियम, ना करार अपेक्षा, ना तक्रार. ना मनापासूनची साथ, फक्त शब्दांपेक्षा जास्त विश्वासातली बात... ती कधी चहाच्या कपात सापडते, तर कधी फक्त शांत सोबतीत उलगडते. कधी जुनी वही उघडली तरी ती भेटते, आणि नव्या मैत्रीतही तीच आपलेपण ठेवते. हिच तर खास आहे॰ ह्री मैत्री फक्त " आजची" नाह्री तर रोज कुठल्यातरी रूपात आपणा साजरी करती४ कारणा भैत्री साजरी करायला "कारप" लागत नाही.॰ मैत्री. . कधी ओळखीच्या क्षणांत उगम पावते, कधी अनोळखीपणातही आपली वाटते. कधी फक्त हास्य बनून साथ देते, तर कधी अश्रूंना खांदा देते.. ना नियम, ना करार अपेक्षा, ना तक्रार. ना मनापासूनची साथ, फक्त शब्दांपेक्षा जास्त विश्वासातली बात... ती कधी चहाच्या कपात सापडते, तर कधी फक्त शांत सोबतीत उलगडते. कधी जुनी वही उघडली तरी ती भेटते, आणि नव्या मैत्रीतही तीच आपलेपण ठेवते. हिच तर खास आहे॰ ह्री मैत्री फक्त " आजची" नाह्री तर रोज कुठल्यातरी रूपात आपणा साजरी करती४ कारणा भैत्री साजरी करायला "कारप" लागत नाही.॰ - ShareChat