ShareChat
click to see wallet page
search
👉गुरु पौर्णिमा निमित्त सर्व गुरूंना माझा दंडवत🙏🙏 #गुरु #गुरु पौर्णिमा विशेष ❣️👑🌍 #गुरु पौर्णिमा #🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास
गुरु - Y७lj ण७!@ स O*l. कशाला हवा ? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते , तोच गुरू करील. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. जो गुरूआज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू॰ शिवभक्त एच.एन टोंपे निलंगा Y७lj ण७!@ स O*l. कशाला हवा ? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते , तोच गुरू करील. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. जो गुरूआज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू॰ शिवभक्त एच.एन टोंपे निलंगा - ShareChat