ShareChat
click to see wallet page
search
#गुरू माझे दत्त दिगंबर# #दत्त दिगंबर दैवत #गुरू माझे दत्त दिगंबर# #दत्त दिगंबर दैवत माझे #श्री दत्त दिगंबर दैवत माझे #.
गुरू माझे दत्त दिगंबर# - ছুঞ্ত্ত্খ नमस्कार सुप्रभान् एक दुभती गाय आहे पण ती मारकी आहे, माणसं तिचे पाय बांधून दूध काढतात, मग पण तीच जे वासरू असतं, त्याचं सगळं बळ त्याच्या प्रेमात असल्याने ते न पाय बांधता तिचं दूध पितं त्याला ती लाथ मारत नाही. तसा जो परमात्मा जो त्याला आपणहून शरण जातो त्याला तो सगळं मोकळं करतो. । अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।| ছুঞ্ত্ত্খ नमस्कार सुप्रभान् एक दुभती गाय आहे पण ती मारकी आहे, माणसं तिचे पाय बांधून दूध काढतात, मग पण तीच जे वासरू असतं, त्याचं सगळं बळ त्याच्या प्रेमात असल्याने ते न पाय बांधता तिचं दूध पितं त्याला ती लाथ मारत नाही. तसा जो परमात्मा जो त्याला आपणहून शरण जातो त्याला तो सगळं मोकळं करतो. । अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।| - ShareChat