ShareChat
click to see wallet page
search
#miss you papa #miss u papa #miss you papa #i miss you papa 😢😢
miss you papa - Ambulance चा आवाज Ambulance चा आवाज ऐकला, मनात एकच धस्स होतं. आठवतो तो काळोख, क्षणात जेव्हा आयुष्यच थांबलं होतं. बाबांचं शांत चेहऱ्यावर हसू, आजही डोळ्यांत दरवळतं. पण हाच आवाज कानात पडला, की काळजात काहीतरी तुटतं.. रात्र असो वा दिवसा, हा आवाज मनात घर करतं. जणू आठवणींची कवडशी, हळूच काळजावर घाव करत. आयुष्य पुढे जातं म्हणतात, पण काही आवाज मागे खेचतात. बाबांची आठवण , त्या क्षणांचा भार, कोपऱ्यात सदा दाटतात. HHIவI Ambulance चा आवाज Ambulance चा आवाज ऐकला, मनात एकच धस्स होतं. आठवतो तो काळोख, क्षणात जेव्हा आयुष्यच थांबलं होतं. बाबांचं शांत चेहऱ्यावर हसू, आजही डोळ्यांत दरवळतं. पण हाच आवाज कानात पडला, की काळजात काहीतरी तुटतं.. रात्र असो वा दिवसा, हा आवाज मनात घर करतं. जणू आठवणींची कवडशी, हळूच काळजावर घाव करत. आयुष्य पुढे जातं म्हणतात, पण काही आवाज मागे खेचतात. बाबांची आठवण , त्या क्षणांचा भार, कोपऱ्यात सदा दाटतात. HHIவI - ShareChat