ShareChat
click to see wallet page
search
*आज इंदापूर येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. वारकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी रिंगणाचा आनंद मनसोक्त लुटला.* 🌸🚩🌸🚩🌸🙏🏻🌸🚩🌸🚩🌸 #🙏संत तुकाराम महाराज 🚩🚩 #आषाढी वारी #📹Reels भक्ती व्हिडिओ🙏 #पालखी रिंगण सोहळा🙏🏻 #पंढरपूर वारी
🙏संत तुकाराम महाराज 🚩🚩 - ShareChat
00:38