ShareChat
click to see wallet page
search
#वीर शिवा काशीद पुण्यतिथी #🚩शिवराय #🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स
वीर शिवा काशीद पुण्यतिथी - संकट मोचन ~ शिवाकाथिि शिवा काशिद व बाजी प्रभू देशपांडे  ऐसा खेळले विर दावं, कुणाला काहीना कळलं  राजा शिवराया साठी, त्यांनी हुतात्म्य पत्करलं ।।थृI।  राजा शिवाजी , शिवा काशिद झाला, वेषांतर , सिद्दी भेटीस गेला, करुन घेऊन छातीवर वारं॰ प्राण शिवाने सोडलं II१II राजा... वार्ता राजांची कळली जोहरला , मसुद खानाला, पाठलाग कराया लावला घोडं खिंडीत बाजीनं मसुद खानाला रोखलं I१२II  যালা नरवीर बाजीप्रभू देशपांडे माझ्या सारखे लाख मेले ते चालेलं, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजेलं, ऐसी करुनी विनवनी, गडा राजास धाडीलं I।३I। राजा...०  खिंडीला, लक्ष्मण रेखा व बनवूनी  पाणी रक्ताचं करूनं लढत राहिला , ऐकुन,  मारा तोफांचा प्राण बाजीनं त्यागलं Il४।I राजा.. ऐसा विरांनी प्राण पणाला लावून, म्हणे शिवनाथ, त्यांनी इतिहास रचून, दिलेल्या शब्दाचं, राजांना मोल करुन दावलं II५।I राजा... बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशिद, वीर यांना पुण्यदिना निमित्त विनम्र अभिवादन. संकट मोचन ~ शिवाकाथिि शिवा काशिद व बाजी प्रभू देशपांडे  ऐसा खेळले विर दावं, कुणाला काहीना कळलं  राजा शिवराया साठी, त्यांनी हुतात्म्य पत्करलं ।।थृI।  राजा शिवाजी , शिवा काशिद झाला, वेषांतर , सिद्दी भेटीस गेला, करुन घेऊन छातीवर वारं॰ प्राण शिवाने सोडलं II१II राजा... वार्ता राजांची कळली जोहरला , मसुद खानाला, पाठलाग कराया लावला घोडं खिंडीत बाजीनं मसुद खानाला रोखलं I१२II  যালা नरवीर बाजीप्रभू देशपांडे माझ्या सारखे लाख मेले ते चालेलं, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजेलं, ऐसी करुनी विनवनी, गडा राजास धाडीलं I।३I। राजा...०  खिंडीला, लक्ष्मण रेखा व बनवूनी  पाणी रक्ताचं करूनं लढत राहिला , ऐकुन,  मारा तोफांचा प्राण बाजीनं त्यागलं Il४।I राजा.. ऐसा विरांनी प्राण पणाला लावून, म्हणे शिवनाथ, त्यांनी इतिहास रचून, दिलेल्या शब्दाचं, राजांना मोल करुन दावलं II५।I राजा... बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशिद, वीर यांना पुण्यदिना निमित्त विनम्र अभिवादन. - ShareChat