#🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा🇮🇳 सुपर ! संदेशे आते हैं..... देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. तसेच सर्वत्र देशभक्तीचे वातावरण दिसत आहे. आता स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई पोलिसांकडून कलापूर्ण सलामी देण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. दादासाहेब तुकाराम खुळे यांनी आपल्या सुरेल बासरी वादनाने रोमारोमात चैतन्य फुंकले आहे. संदेशे आते है हे सुमधूर गाणं नक्की ऐका...
01:19

