ShareChat
click to see wallet page
search
#गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी @#बालपण#@ #रम्य ते बालपण #बालपण
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी @#बालपण#@ - সামপতা आमचं बालपण खूप छान होतं. ना शाळेचं दडपण होतं, ना अभ्यासाचं टेन्शन. आमचं बालपण खूप छान होतं. ना मोबाईल वरचे गेम होते, ना टीव्हीवरचे कार्टून, आठवड्यातून एकदा चंद्रकांता, जोडीला महाभारत रामायण होतं. आमचं बालपण खूप छान होतं होते, काजू बदाम, ना खायला होरलिक्स कॉम्प्लॅन ना प्यायला तरीही जगण्यात समाधान होतं. आमचं बालपण खूप छान होतं. सुट्टीला मामाच्या गावी जाणं होतं. कैऱ्या चिंचा पाडन एवढंच काम होतं जेवणाला पंगतीच अंगण होतं. आमचं बालपण खूप छान होतं. कधी विटी दांडू, कधी लगोरी  कधी काचाकवड्या, तर कधी अंताक्षरी, भाड्याच्या सायकल वरून मनसोक्त फिरणं होतं. आमचं बालपण खूप छान होतं. সামপতা आमचं बालपण खूप छान होतं. ना शाळेचं दडपण होतं, ना अभ्यासाचं टेन्शन. आमचं बालपण खूप छान होतं. ना मोबाईल वरचे गेम होते, ना टीव्हीवरचे कार्टून, आठवड्यातून एकदा चंद्रकांता, जोडीला महाभारत रामायण होतं. आमचं बालपण खूप छान होतं होते, काजू बदाम, ना खायला होरलिक्स कॉम्प्लॅन ना प्यायला तरीही जगण्यात समाधान होतं. आमचं बालपण खूप छान होतं. सुट्टीला मामाच्या गावी जाणं होतं. कैऱ्या चिंचा पाडन एवढंच काम होतं जेवणाला पंगतीच अंगण होतं. आमचं बालपण खूप छान होतं. कधी विटी दांडू, कधी लगोरी  कधी काचाकवड्या, तर कधी अंताक्षरी, भाड्याच्या सायकल वरून मनसोक्त फिरणं होतं. आमचं बालपण खूप छान होतं. - ShareChat