ShareChat
click to see wallet page
search
#श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव ⛳🚩 #भारती धनंजयराव राऊत
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव ⛳🚩 - गजानन महाराज संस्थान , शेगांच बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे॰ श्री गजानन महाराजांचे समक्ष इ.स. १९०८ मध्ये श्रींच्या दैवी अनुग्रहाने या संस्थानाची स्थापना झाली॰ संगमरवरी बांधणीतील या समाधी मंदिरातील व्यवस्थापनामुळे दर्शन घेणे सोपे होते. उत्तम गजानन महाराज संस्थान , शेगांच बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे॰ श्री गजानन महाराजांचे समक्ष इ.स. १९०८ मध्ये श्रींच्या दैवी अनुग्रहाने या संस्थानाची स्थापना झाली॰ संगमरवरी बांधणीतील या समाधी मंदिरातील व्यवस्थापनामुळे दर्शन घेणे सोपे होते. उत्तम - ShareChat