हाथी, घोडा, पालखी, जय कन्हैयालाल की..!
उत्साहवर्धक हजारो गोविंदांसह तारामती चॅरिटेबल ट्रस्टद्वारे देवीपाडा मैदान, बोरीवली येथे आयोजित 'मागाठाणे दहिकाला महोत्सव' आनंदाने साजरा केला.
रा. ९ वा. | १६-८-२०२५बोरीवली, मुंबई.
#महाराष्ट्र #दही हंडी #गोपाळ काला दहीहंडी उत्सव


