ShareChat
click to see wallet page
search
शासन आपल्या बांधावर या उपक्रम अंतर्गत आज रुस्तुमपूर शिवार मध्ये शेतकऱ्यांना शेतात जाऊन प्रत्येक्षात पाहणी केली आहे. तसेंच शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे *समर्थ शेतकरी पुरुष गट* या शेतकरी मोफत मक्का बियाणे देण्यात आले आहे. या प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी *रोहिदास राठोड सर* कृषि सहायक *सुधाकर पाटील सर* ग्राम महसूल अधिकारी तलाठी *व्ही व्ही राजपुत मॅडम*, व *जैशाली मुंडे मॅडम* ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी *रमेश सुरडकर सर* तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते. *नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प पोकरा* स्वयंमसेवक पोकरा *संदीप शिंदे* #शेतकरी #मका ...फायचे🌽 #स्वादिष्ट मका #मका व आरोग्य #popcorn chi मका आहे
शेतकरी - ShareChat