ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर कविता...❤️👌💯 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐
सुंदर कविता...❤️👌💯 - किती सहज मला करतोस पूर्ण 767 तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? माझ्यामधल्या रिकाम्या जागा किती अलगद भरुन काढतोस.. एकटक पाहतोस माझ्याकडे तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस.. भर दुपारच्या काहिलीत थंडगार शेज होतोस. . ठेवून ओठांवर ओठ विणून माझ्या आतच एक कविता निघून  6$4 जातोस.. तुझ्या लक्षात आलंय , किती सहज मला पूर्ण करतोस? घरी येऊन कागदावर मी लिहून काढते ओळी तुझ्या माझ्या आठवणींनी भरून जाते झोळी. . नितळ स्वच्छ होतं मन अख्खं जग सुंदर होतं. . कधीकाळचं साचलेलं सगळं मौन बोलकं होतं शब्द होतोस तूच, किती खदखदून हसतोस... येतंय का लक्षात, किती.. किती सहज मला करतोस.. ! ! पूर्ण किती सहज मला करतोस पूर्ण 767 तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पूर्ण करतोस? माझ्यामधल्या रिकाम्या जागा किती अलगद भरुन काढतोस.. एकटक पाहतोस माझ्याकडे तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस.. भर दुपारच्या काहिलीत थंडगार शेज होतोस. . ठेवून ओठांवर ओठ विणून माझ्या आतच एक कविता निघून  6$4 जातोस.. तुझ्या लक्षात आलंय , किती सहज मला पूर्ण करतोस? घरी येऊन कागदावर मी लिहून काढते ओळी तुझ्या माझ्या आठवणींनी भरून जाते झोळी. . नितळ स्वच्छ होतं मन अख्खं जग सुंदर होतं. . कधीकाळचं साचलेलं सगळं मौन बोलकं होतं शब्द होतोस तूच, किती खदखदून हसतोस... येतंय का लक्षात, किती.. किती सहज मला करतोस.. ! ! पूर्ण - ShareChat