ShareChat
click to see wallet page
search
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये नववा दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामार्फत मांडण्यात आलेले मुद्दे! #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🤩11 जुलै अपडेट्स🆕
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 - रस्ते व बांधकाम रहदारी वाढत असताना आठपदरी रस्त्याचे काम प्रत्यक्षात ಹಹ सुरू होणार? ಹಷ एल्फिस्टन ब्रिजसाठी शासनाशी मध्यस्थी करून काम मार्गी लावावे. महामार्गावर पावसामुळे निर्माण झालेल्या समृद्धी अडथळ्यांची चौकशी करावी. एल्फिस्टन ब्रिज व इतर कनेक्टिव्ह रस्त्यांसाठी केंद्र परवानग्यांची कार्यवाही व्हावी. सरकारच्या पर्यावरण मिठी नदीतील गाळ प्रकरणात खर्च केलेल्या २००० कोटींची चौकशीचे आदेश द्यावेत. मंजूर इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी आराखड्याची अंमलबजावणी करावी. रस्ते व बांधकाम रहदारी वाढत असताना आठपदरी रस्त्याचे काम प्रत्यक्षात ಹಹ सुरू होणार? ಹಷ एल्फिस्टन ब्रिजसाठी शासनाशी मध्यस्थी करून काम मार्गी लावावे. महामार्गावर पावसामुळे निर्माण झालेल्या समृद्धी अडथळ्यांची चौकशी करावी. एल्फिस्टन ब्रिज व इतर कनेक्टिव्ह रस्त्यांसाठी केंद्र परवानग्यांची कार्यवाही व्हावी. सरकारच्या पर्यावरण मिठी नदीतील गाळ प्रकरणात खर्च केलेल्या २००० कोटींची चौकशीचे आदेश द्यावेत. मंजूर इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी आराखड्याची अंमलबजावणी करावी. - ShareChat