ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार👌 #⫷मी मराठी⫸ #माझी मराठी 🌹🌹🌹🙏 #🙏🔱🌸जय जय राम कृष्ण हरि🌸🔱🙏 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐
सुंदर विचार👌 - माझी मराठी भाषा मायंदाळ म्हणजे काय ? बक्कळ , बक्कळ म्हणजे काय ? पुष्कळ , पुष्कळ म्हणजे काय ? लय, लय म्हंजी काय ? भरघोस , भरघोस म्हणजे काय ? जास्त , जास्त म्हणजे काय ? भरपूर, भरपूर म्हणजे काय ? खूप , खूप म्हणजे काय ? मुबलक, विपुल , मुबलक म्हणजे काय ? fago म्हणजे काय ? चिक्कार , चिक्कार म्हणजे काय ? मोक्कार, मोप, मोक्कार म्हणजे काय ? मोप म्हणजे काय ? रग्गड, रग्गड म्हणजे काय ? प्रचंड, प्रचंड म्हणजे काय ? कायच्या काय , कायच्या काय म्हणजे काय ?_ [৭} लय कायकाय माझी मराठी भाषा मायंदाळ म्हणजे काय ? बक्कळ , बक्कळ म्हणजे काय ? पुष्कळ , पुष्कळ म्हणजे काय ? लय, लय म्हंजी काय ? भरघोस , भरघोस म्हणजे काय ? जास्त , जास्त म्हणजे काय ? भरपूर, भरपूर म्हणजे काय ? खूप , खूप म्हणजे काय ? मुबलक, विपुल , मुबलक म्हणजे काय ? fago म्हणजे काय ? चिक्कार , चिक्कार म्हणजे काय ? मोक्कार, मोप, मोक्कार म्हणजे काय ? मोप म्हणजे काय ? रग्गड, रग्गड म्हणजे काय ? प्रचंड, प्रचंड म्हणजे काय ? कायच्या काय , कायच्या काय म्हणजे काय ?_ [৭} लय कायकाय - ShareChat