ShareChat
click to see wallet page
search
#सुभेदार मराठी चित्रपट #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #🙏 प्रेरणादायक बॅनर #🤘मैत्री स्टेट्स #🎭Whatsapp status
सुभेदार मराठी चित्रपट - दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतंच! ह्य़ा जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत, दुःख नाही. दुःख दिसत नाही, कुणाचं कुणाचं बोललं जात नाही. पण अस्तित्वात मात्र ते असतंच. प्रत्येक जण कुठेतरी, कसंतरी झुंजतोय. फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही॰ आपण मात्र आपल्या घडी करून ती दुःखाची उशाखाली ठेवतो आणि रोज त्याच विचारांवर डोकं टेकवतो. आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात ব্ধা  ঘত্ন? असं पण क्षणभर थांबून जर इतरांच्या कहाण्या ऐकल्या, त्यांच्या डोळ्यांत डोकावलं तर समजतं, आपलं दुःख तर त्यांच्यासमोर फारच छोटं आहे! कधी एखादा   वडील स्वतःचं लपवून   कर्जाच्या दुखणं ओझ्यात घर चालवतो॰ कधी हसतमुख चेहऱ्यामागे इतकं कुणी काही दडवून ठेवतो, की आपण विचारही करू शकत नाही. पण फरक इतकाच, ते गप्प असतात, शांत राहतात. आणि आपण? आपलं दुःख कवटाळून बसतो, म्हणून ते मोठं वाटतं. खरं तर दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा, त्यातून शिकायचं, नवं काही घडवायचं, आणि आयुष्याशी मैत्री करायची. कारण, दुःख हे काही "शेवट" सुरू होतं नसतं. असतं. ज्याच्यानंतर "বরল্তা" एक खरंखुरं जीवन. नव्यानं, सकारात्मकतेनं! दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतंच! ह्य़ा जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत, दुःख नाही. दुःख दिसत नाही, कुणाचं कुणाचं बोललं जात नाही. पण अस्तित्वात मात्र ते असतंच. प्रत्येक जण कुठेतरी, कसंतरी झुंजतोय. फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही॰ आपण मात्र आपल्या घडी करून ती दुःखाची उशाखाली ठेवतो आणि रोज त्याच विचारांवर डोकं टेकवतो. आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात ব্ধা  ঘত্ন? असं पण क्षणभर थांबून जर इतरांच्या कहाण्या ऐकल्या, त्यांच्या डोळ्यांत डोकावलं तर समजतं, आपलं दुःख तर त्यांच्यासमोर फारच छोटं आहे! कधी एखादा   वडील स्वतःचं लपवून   कर्जाच्या दुखणं ओझ्यात घर चालवतो॰ कधी हसतमुख चेहऱ्यामागे इतकं कुणी काही दडवून ठेवतो, की आपण विचारही करू शकत नाही. पण फरक इतकाच, ते गप्प असतात, शांत राहतात. आणि आपण? आपलं दुःख कवटाळून बसतो, म्हणून ते मोठं वाटतं. खरं तर दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा, त्यातून शिकायचं, नवं काही घडवायचं, आणि आयुष्याशी मैत्री करायची. कारण, दुःख हे काही "शेवट" सुरू होतं नसतं. असतं. ज्याच्यानंतर "বরল্তা" एक खरंखुरं जीवन. नव्यानं, सकारात्मकतेनं! - ShareChat