ShareChat
click to see wallet page
search
*दीप अमावस्या !! दिव्यांच्या तेजाने उजळू दे आपले जीवन !!*🙏🌺🚩 आज दीप अमावस्या, अर्थात आषाढी अमावस्या !! हिंदू संस्कृतीतील हा पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. ही अमावस्या, आपल्याला श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल देते. या दिवशी आपण आपल्या घरातील दिव्यांची, पणत्यांची आणि समयांची पूजा करतो. हे दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून, ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मकतेचा प्रकाश आणतात. दिव्यांच्या या तेजाने आपले जीवन नेहमीच प्रकाशमय राहो, अशी प्रार्थना आपण करतो... #🌺आषाढ दीप पुजन 🌺
🌺आषाढ दीप पुजन 🌺 - wayznews  wayznews - ShareChat