ShareChat
click to see wallet page
search
#प्रेम यातना #प्रेम💔यातना #विरह #प्रेम विरह #💔विरह प्रेमचा
प्रेम यातना - सरीवर सरी कोसळताना तो अचानक भेटला. बंदिस्त हृदयाच्या कुपित एक मंद दिवा तेवला. तुझ्या ओढीची आठवण देऊन गेलास. हलकेच लाक्यचची झुळूक हासन बेबंद मनाला स्पर्शून पाहिलंस. पावसाच्या सरी प्रमाणे प्रेमाची बारसात करायचास. तहानलेल्या मनाला मात्र तु तरसवून सोडायचास रोखलेल्या| नजरेला माझ्या एकदातरी नजरभेट देऊन जा.. हृदयातील तरंगणाऱ्या लाटेत् एकदा तरी सामावून जा.. कितीतरी विरहाचे चटके एकटीच मी सोसतेय. সাপ্ত্বযনষ . पावसाच्या सख्या अजूनही : सचिन माळी सरीवर सरी कोसळताना तो अचानक भेटला. बंदिस्त हृदयाच्या कुपित एक मंद दिवा तेवला. तुझ्या ओढीची आठवण देऊन गेलास. हलकेच लाक्यचची झुळूक हासन बेबंद मनाला स्पर्शून पाहिलंस. पावसाच्या सरी प्रमाणे प्रेमाची बारसात करायचास. तहानलेल्या मनाला मात्र तु तरसवून सोडायचास रोखलेल्या| नजरेला माझ्या एकदातरी नजरभेट देऊन जा.. हृदयातील तरंगणाऱ्या लाटेत् एकदा तरी सामावून जा.. कितीतरी विरहाचे चटके एकटीच मी सोसतेय. সাপ্ত্বযনষ . पावसाच्या सख्या अजूनही : सचिन माळी - ShareChat