आज गोपाळकाला व दहीहंडी महोत्सव...
दहीहंडी महोत्सव म्हटले की सर्वत्रच उत्साह, जल्लोष आणि तरुणाईच्या व सर्वांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचा महोत्सव...
उंच लावलेली दहीहंडी फोडण्यासाठी युवकांच्या वेग-वेगळ्या ग्रुपमध्ये अधिकाधिक थर लावण्याची लागलेली चुरस व चढाओढ...
दहीहंडी महोत्सवात अत्यंत मंगलमय, उर्जादायी व मौजमजेचे वातावरण असते व हा महोत्सव सर्वत्र साजरा केला जातो...
आपल्या सर्वांच्याच जीवनातील दुःख व निराशा दूर होऊन भगवान श्रीकृष्णांच्या दहीहंडीतून सर्वांवर सुखाचा वर्षाव होवो हीच प्रार्थना...
गोपाळकाला व दहीहंडी महोत्सवाच्या सर्वांना मंगलमय व हार्दिक शुभेच्छा...🙏💐
#दहीहंडी उत्सव 2k22 #गोपाळ काला दहीहंडी उत्सव #गोपाळकाला #दहीहंडी गोपाळकाला शुभेच्छा💐