ShareChat
click to see wallet page
search
नमस्कार, सादर आहे VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट. घरबसल्या जिंका भेटवस्तू🎁 या स्पर्धेचा कालावधी 1 मार्च ते 7 मार्च पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट बनवून आपण विजेता बनू शकता. अटी आणि माहिती पाहून घ्या. मग वाट कसली बघता सुरु करा. #📸फोटोग्राफी चॅलेंज
📸फोटोग्राफी चॅलेंज - ShareChat VIP CREATOR CHALLENGE Much # फोटोग्राफी चॅलेंज दिनांक : 1 मार्च ते 7 मार्च आपण कॅमेराच्या सहाय्याने क्लिक केलेले सर्वोत्कृष्ट विविध फोटो पोस्ट करा अधिकाधिक चांगल्या क्वालीटीचे ओरिजिनल पोस्ट बनवून आपण विजेता बनू शकता 3 विजेत्यांना मिळणार सरप्राईज गिफ्ट चला तर मग सुरु करा ओरिजिनल पोस्ट करायला !! अटी आणि माहिती : 1.दिलेल्या टॅग संबंधित पोस्टिंग करणे अनिवार्य आहे 2 डुप्लिकेट पोस्ट गृहीत धरली जाणार नाही 3.रिपोस्ट आणि दुसऱ्या क्रियेटरच्या पोस्टला परवानगी नाही o - ShareChat