तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
#

🙏भक्ती स्टेट्स

हे वाचल्या नंतर जिवनाचा खरा अर्थ कळेल वाचा आणि आवडलं तर समोर पाठवा. 🍁 एका माणसाचं निधन होतं..🍁 हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.🌝 🌝भगवंत आणि त्या माणसामधील संवाद..😕 🌞भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय ! 🌞 🚶माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.🚶 🌞भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे. 🏃माणूस - पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ? 🌞भगवंत - जे आहे ते तुझंच आहे ! 🚶माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे? 🌞भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भु तलाशी संबंधित आहेत.🌞 🏃माणूस - माझ्या आठवणी ? 🌝भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत. 🏃माणूस - माझं करतुत्व ..? 🌝भगवंत -नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे. 🚶माणूस - माझे मित्र आणि परिवार..? 🌞भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते. 🚶माणूस - माझी पत्नी व मुलं..? 🌝भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत. माणूस - मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मधे??? 🌞भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं.. 🏃माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल...😳 🌞भगवंत - वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे..🙏 😭माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.😭 त्याने भगवंताच्या हातातून ते 👛गाठोडं घेतलं आणि मोठ्या आशेने उघडून बघितलं तर काय ... 👺रिकाम होतं ते निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत 👀 माणूस - म्हणजे माझं स्वता:चं असं काहीच नाही ? 👀 🌞भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतंच. 🏂माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ?? 🎎"जीवन हे क्षणभंगुर आहे.. फक्त जगा..प्रेम करा.. माणसं जोड़ा.." आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच घमेंड करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... 👽💀" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य" 💀 *1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत🙋* *2:-"समाज" स्मशाना पर्यंत👪* *3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत👰* *फक्त आणी फक्त* *"कर्म"* *ईश्वरा पर्यंत👣👣🌝* #🙏भक्ती स्टेट्स
21.9k जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post