तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
👌 _*सेऊल शांतता पुरस्कारानं पंतप्रधानांचा गौरव*_ 👉 दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान 💫 भारतीय व जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देतानाच जागतिक शांतता व सौहार्द टिकून राहण्यासाठी केलेले कार्य, गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी या सर्व कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर 👍 पुरस्काराच्या रूपात मिळालेली 1 कोटी 30 लाखांची रक्कम गंगा स्वच्छतेसाठी आखण्यात आलेल्या 'नमामि गंगे' या योजनेसाठी देण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा 🗣 पुरस्कार मिळाल्यानंतर मोदींचे मनोगत - ‘हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षात भारताने जे यश मिळवलं आहे त्याचा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे’.
#

🌷BJP vs ✋काँग्रेस

🌷BJP vs ✋काँग्रेस - 제 14회 서울평화 14th SEOUL PEACE PRIZE A CE ) CEPR - ShareChat
455 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post