अपनी भाषा को बदलें
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
☆☆☆☆☆ #भिमाकोरेगाव ला जाताना.. महार होऊन जायची गरज नाही तिथे बौद्ध म्हणुनही जाता येईल. महाड आणि काळाराम सत्याग्रहावेळीसुद्धा खुप हल्ले झाले होते पण बाबासाहेबांनी क्षणाक्षणाला शांतीचाच संदेश दिला होता. कारण बाबासाहेबांनी सयंम आणि शांततेचे पु पुरस्कर्ते होते. आपण त्यांचेच अनुयायी आहोत. मित्रांनो..... शरिरात वाघाचं बळ त्यावेळी ही होतं. आणि आजही आहे. पण संयम आणि शांतता बाळगणं म्हणजे घाबरणं नव्हे. बाबासाहेबांचा संघर्ष संयम आणि शांततेने आणि विचाराने जिकलेल्या लढाईचा इतिहास वाचायला हवा प्रत्येकाने.. या जगात कोणालाही करता आली नाही अशी रक्तविरहित क्रांती..केली या महामानवाने.. तलवारी आणी शस्त्राने कोणीही लढु शकतो. पण फक्त विचाराने मोठमोठ्या लढाया लढणारा महायोद्धा या जगात आहे का कोणी ?? बाबासाहेबांसारखा....
#

🙏 Buddhism ( बुद्धिज़्म ) 🙏

🙏 Buddhism ( बुद्धिज़्म ) 🙏 - कट्टर हिंदु महार होऊन झेंडे दांडे घेऊन जाण्यापेक्षा बौद्ध होऊन बुद्धाचा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश घेऊन चला . - ShareChat
287 ने देखा
11 महीने पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post