अपनी भाषा को बदलें
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
भाजलेल्या टमाटर आणि मिरची ची चटणी .. मेड बाय माझेच हात. .. रेसिपी. ४ टमाटर आणि ३ हिरव्या मिरच्या (आम्ही जास्त तिखट खात असल्यामुळे मिरची जास्त वापरली) धुऊन येका कढईत गॅसवर (चुलीवर)मध्यम आचेवर १_२छोटे चमच तेल घालून भाजून घ्यावे (पिकलेल्या मिरच्या वापरल्या तरी चालेल). आता टमाटर व मिरची कोमट झाल्यावर त्यात ३_४ लसणाच्या पाकळ्या आणि १/२चमच जिरा,चवीनुसार मिठ घालून थोडीशी कोथिंबीर घालावी व मिक्सर मधून वाटून घ्यावे .अतिशय बारीक पेस्ट करून नये थोडी जाडसर ठेवावी . आता चटणी ऐका भांड्यात काढून त्यात पुन्हा कोथिंबीर घालून पोळी किव्वा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
#

🥣 रेसिपी 🥣

🥣 रेसिपी 🥣 - ShareChat
662 ने देखा
9 महीने पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post