@007_dada
@007_dada

Kiran

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

फारच आवडला हा ! . केवळ एक फोटो नाही तर अवघा प्रवास एका क्षणात एकवटलेला आहे. एका पुरुषाने आपल्या खात्रीच्या सोबतीला हातात घेऊन असे मंद स्मित द्यावे आणि त्यांनी लाजून ते स्वीकारावे ...अभिनंदन कोण कुणाचे करतंय ते महत्वाचे नाही ..फोटो कसा काढला तेही नंतर ..पण आधी हॆ जिथून आलंय ती मनं फार सच्ची आहेत. आपल्या मुलानेही हा हळुवारपणा, ही गोडी मनात साठवावी. एका स्त्रीला इतक्या आदराने वागवले कि ती सुखातच नाही समाधानातही वावरताना दिसते. ती खुप सुंदर दिसते. एकांतात कुणीही हात धरेल चारचौघात असं हसत हसत ..आखिर दिल का मामला हैं । फोटो काढणाऱ्या व्यक्तीचे मोठे योगदान ..अगदीच नैसर्गिक क्षण तितक्याच तत्परतेने टिपला. दिवस गोड केला. . दोघांना अनेक शुभेच्छा ! 😊 😊 #🔴महाराष्ट्र राजकारण live updates #🗞CM उद्धव ठाकरे #👉शरद पवार किंग मेकर #🗞महाविकास आघाडी #👉आता ठाकरे सरकार
#

🔴महाराष्ट्र राजकारण live updates

🔴महाराष्ट्र राजकारण live updates - ShareChat
527 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..