Nana Maharaj Thakare
ShareChat
click to see wallet page
@1010517466
1010517466
Nana Maharaj Thakare
@1010517466
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - Nana Maharaj Thakare Today 7:12 pm शिक्षकांना शिकविण्या ईतका मी विद्वान नाही पण सर्व शिक्षकांना माझी एक विनंतीआहे प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थ्यांना देशभक्ती पर गितावर नृत्य शिकवावे Nana Maharaj Thakare Today 7:12 pm शिक्षकांना शिकविण्या ईतका मी विद्वान नाही पण सर्व शिक्षकांना माझी एक विनंतीआहे प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थ्यांना देशभक्ती पर गितावर नृत्य शिकवावे - ShareChat
https://www.instagram.com/reel/DSEFbWhgp3t/?igsh=MXdkNGFkZWpsejNrcA== #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - ShareChat
01:14
https://www.threads.com/@nanamaharajthakare/post/DR_jYdpEihW?xmt=AQF0H0CQrJ1vJFrXRht-bVQmA9JNepkVkOcT5NRslZIROQfPzVvFU5Bcb6i5SfxT-YF7I08&slof=1 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - 3.53 @ 00 81 10 भिका Aa आज, दुपार १:३६ HO ு फिल्टर्स मौजे चतारी ता पातूर जि अकोला येथील भव्य खंजरी भजन स्पर्धे मध्ये उत्कृष्ट खंजरी वादक पुरस्कार कासोळा येथील बाल कलाकार भिकाजी पांडुरंग ठाकरे या मुलाला मिळाला आहे व त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे हार्दिक अभिनंदन स्टेटस (संपर्क ) ह भ प नाना महाराज ठाकरे kasola 3.53 @ 00 81 10 भिका Aa आज, दुपार १:३६ HO ு फिल्टर्स मौजे चतारी ता पातूर जि अकोला येथील भव्य खंजरी भजन स्पर्धे मध्ये उत्कृष्ट खंजरी वादक पुरस्कार कासोळा येथील बाल कलाकार भिकाजी पांडुरंग ठाकरे या मुलाला मिळाला आहे व त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे हार्दिक अभिनंदन स्टेटस (संपर्क ) ह भ प नाना महाराज ठाकरे kasola - ShareChat
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - ShareChat
01:19
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - Aa कीती तरी शेतकरी सरप डसुन मेले | कधीच नाही बिचाऱ्या ले लाख दोन लाख आले उघड्यावर पडत असतेत बिचाऱ्या चे लेकरं | वावरातलं पीक खातेत रोही अन डुकरं जय जवान जय किसान तोंडानं म्हणलं | शेतकऱ्याचं दुख मात्र त्याच्या शिवाय जगत नाही देशातील कोणच नाही जाणलं भाव त्याच्या माला ले देत नाही म्हणता | खर्च वजा जनता केला तर शेती नाही पुरत बारा महिने कष्ट करून काहीच नाही उरत | सरकार नं काही तरी विचार आता कराव आत्महत्या करून नाही शेतकरी मराव देशासाठी एखांदा कुटूंबाची सोय सरकार च करते | जेव्हा मरते | त्याच्या जवान शेतकऱ्यासाठी काऊन सुचत नाही काही | शेती नाही केली तर भाकरी भेटणार नाही स्टेटस (संपर्क ) Aa कीती तरी शेतकरी सरप डसुन मेले | कधीच नाही बिचाऱ्या ले लाख दोन लाख आले उघड्यावर पडत असतेत बिचाऱ्या चे लेकरं | वावरातलं पीक खातेत रोही अन डुकरं जय जवान जय किसान तोंडानं म्हणलं | शेतकऱ्याचं दुख मात्र त्याच्या शिवाय जगत नाही देशातील कोणच नाही जाणलं भाव त्याच्या माला ले देत नाही म्हणता | खर्च वजा जनता केला तर शेती नाही पुरत बारा महिने कष्ट करून काहीच नाही उरत | सरकार नं काही तरी विचार आता कराव आत्महत्या करून नाही शेतकरी मराव देशासाठी एखांदा कुटूंबाची सोय सरकार च करते | जेव्हा मरते | त्याच्या जवान शेतकऱ्यासाठी काऊन सुचत नाही काही | शेती नाही केली तर भाकरी भेटणार नाही स्टेटस (संपर्क ) - ShareChat
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - Aa लक्ष्मी ची मुर्ती आणून पूजा केली छान  घरच्या लक्ष्मी ले नाही कवडी चा मान | ओळखता आली पाहिजे लक्ष्मी खरी | त्याच्या शिवाय नांदत नाही आनंद घरी | आपल्या घरची लक्ष्मी जर दुखी असल | एकही दिवस मना मध्ये समाधान अशा घरी कशी येईल लक्ष्मी धाऊन घरी असल तरी नसल वैकुंठात जाऊन  घरच्या लक्ष्मी च्या डोळ्यात येत बसल नसल आसु | आई सारखी वागत असल तिच्या संगं सासू | नवऱ्याचा कधीच तिले होत नसल त्रास आयुष्यात कधीच नसल झाला सासुरवास | तिच्या संगं घरचं कोणीच करत अशाच घरी लक्ष्मी नांदत असते दन दन | नसल फण फण स्टेटस (संपर्क ) Aa लक्ष्मी ची मुर्ती आणून पूजा केली छान  घरच्या लक्ष्मी ले नाही कवडी चा मान | ओळखता आली पाहिजे लक्ष्मी खरी | त्याच्या शिवाय नांदत नाही आनंद घरी | आपल्या घरची लक्ष्मी जर दुखी असल | एकही दिवस मना मध्ये समाधान अशा घरी कशी येईल लक्ष्मी धाऊन घरी असल तरी नसल वैकुंठात जाऊन  घरच्या लक्ष्मी च्या डोळ्यात येत बसल नसल आसु | आई सारखी वागत असल तिच्या संगं सासू | नवऱ्याचा कधीच तिले होत नसल त्रास आयुष्यात कधीच नसल झाला सासुरवास | तिच्या संगं घरचं कोणीच करत अशाच घरी लक्ष्मी नांदत असते दन दन | नसल फण फण स्टेटस (संपर्क ) - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - 3:33 84 46+ all ह भ प नाना महाराज ठाकरे kasola ४ व्यक्ती ऑनलाइन आहेत Hchlo 8:34 आयुष्य वंत व्हा सर हीच आमची ईच्छा / वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक तालुका असो जिल्हा असो शुभेच्छा हवामान अंदाज सांगतेत महाराष्ट्र सारा नाव हाये त्यायचं शंभर टक्के खरा शेतकऱ्याच्या हृदयात गोपाल गावंडे सर केलं त्यायनं घर | रूई गावात जन्म घेऊन पाऊस येते म्हणलं कार्य करतेत मोठं की होत नाही खोटं | त्यायनं म्हणलं तेव्हा कीती जरी पडते आभाळातलं पाणी कौतुक केलं तरी हाये कमी | दुपार ३:३० / मेसेज लिहा 0 3:33 84 46+ all ह भ प नाना महाराज ठाकरे kasola ४ व्यक्ती ऑनलाइन आहेत Hchlo 8:34 आयुष्य वंत व्हा सर हीच आमची ईच्छा / वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक तालुका असो जिल्हा असो शुभेच्छा हवामान अंदाज सांगतेत महाराष्ट्र सारा नाव हाये त्यायचं शंभर टक्के खरा शेतकऱ्याच्या हृदयात गोपाल गावंडे सर केलं त्यायनं घर | रूई गावात जन्म घेऊन पाऊस येते म्हणलं कार्य करतेत मोठं की होत नाही खोटं | त्यायनं म्हणलं तेव्हा कीती जरी पडते आभाळातलं पाणी कौतुक केलं तरी हाये कमी | दुपार ३:३० / मेसेज लिहा 0 - ShareChat