Kad M
ShareChat
click to see wallet page
@1019407283
1019407283
Kad M
@1019407283
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹प्रेमरंग #🥰प्रेम कविता📝 #🎭Whatsapp status
✍मराठी साहित्य - प्रेमाच्या एका नजरेसाठी नजरेतील प्रेम अनावर कादंबरी मते. उभा जन्म संयम इतका संयमातील भाव अनावर प्रेमाच्या एका नजरेसाठी नजरेतील प्रेम अनावर कादंबरी मते. उभा जन्म संयम इतका संयमातील भाव अनावर - ShareChat
#🎭Whatsapp status #📱 Reels व्हिडिओ #🙌प्रेरणादायी व्हिडीओ #😍इमोशनल स्टेटस😊 #👌प्रेरणादायी स्टेट्स
🎭Whatsapp status - ShareChat
00:30
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #🌹मराठी शायरी #🥰प्रेम कविता📝
📝कविता / शायरी/ चारोळी - श्रीकृष्ण मातृत्वाचे दान मागिले पोटी येऊन तू पांग फेडले धन्य करी माझ्या जीवना "देवकी" तुझीच वसुदेवनंदना. 9 कादंबरी मते. बाललीलांनी गोकुळ नांदले ब्रह्मांड दाविले मुखी ' కqcT तुला पाहुनी फुटला पान्हा मी " यशोदा" तुझीच कान्हा. अंत ना सीमा माझ्या दुःखा २ कादंबरी मते. असहाय्य स्त्रीत्वाचा तूच सखा वेणूनादे तू हृदय चोरले लज्जा रक्षण्या केला धावा वृंदावनी अद्वैत शृंगारले मी "द्रौपदी" तुझीच माधवा.. ঈমিব্ধা মী গনূ নু নৃষ্া সী "যাখা" तन मन धन तुला अर्पिले तुझीच कृष्णा.. 3 पाणीग्रहणे मज उद्धरिले बालपणी मी तुलाच वरले चरणसेवा कालातीत लाभे तुझी तुझ्याच भक्तीत जीवन सरले वासुदेवा.. ६ मी " रुक्मिणी" gsf4 विषही पिले श्रद्धे आनंदा कादंबरी मते. मी "मीरा" गोविंदा.. ४ भगवद्गीता अनुसरीन अध्यात्मा gsfl4 मी आत्मा अन् तू परमात्मा कर्मयोगी जीवन दे जनार्दना कादंबरी" तुझीच ' HIITUIT ७ श्रीकृष्ण मातृत्वाचे दान मागिले पोटी येऊन तू पांग फेडले धन्य करी माझ्या जीवना "देवकी" तुझीच वसुदेवनंदना. 9 कादंबरी मते. बाललीलांनी गोकुळ नांदले ब्रह्मांड दाविले मुखी ' కqcT तुला पाहुनी फुटला पान्हा मी " यशोदा" तुझीच कान्हा. अंत ना सीमा माझ्या दुःखा २ कादंबरी मते. असहाय्य स्त्रीत्वाचा तूच सखा वेणूनादे तू हृदय चोरले लज्जा रक्षण्या केला धावा वृंदावनी अद्वैत शृंगारले मी "द्रौपदी" तुझीच माधवा.. ঈমিব্ধা মী গনূ নু নৃষ্া সী "যাখা" तन मन धन तुला अर्पिले तुझीच कृष्णा.. 3 पाणीग्रहणे मज उद्धरिले बालपणी मी तुलाच वरले चरणसेवा कालातीत लाभे तुझी तुझ्याच भक्तीत जीवन सरले वासुदेवा.. ६ मी " रुक्मिणी" gsf4 विषही पिले श्रद्धे आनंदा कादंबरी मते. मी "मीरा" गोविंदा.. ४ भगवद्गीता अनुसरीन अध्यात्मा gsfl4 मी आत्मा अन् तू परमात्मा कर्मयोगी जीवन दे जनार्दना कादंबरी" तुझीच ' HIITUIT ७ - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🌹देवी देवता🙏
🥰प्रेम कविता📝 - ~~ तन मन धन तुला अर्पिले qTuflథut Hu उद्धरिले कालातीत लाभे तुझी चरणसेवा वासुदेवा.. मी "रुक्मिणी" तुझीच 6 कादंबरी मते. ~~ तन मन धन तुला अर्पिले qTuflథut Hu उद्धरिले कालातीत लाभे तुझी चरणसेवा वासुदेवा.. मी "रुक्मिणी" तुझीच 6 कादंबरी मते. - ShareChat
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी
✍मराठी साहित्य - अंत ना सीमा माझ्या दुःखा असहाय्य स्त्रीत्वाचा तूच सखा लज्जा रक्षण्या केला धावा मी " द्रौपदी" तुझीच माधवा. कादंबरी मते. अंत ना सीमा माझ्या दुःखा असहाय्य स्त्रीत्वाचा तूच सखा लज्जा रक्षण्या केला धावा मी " द्रौपदी" तुझीच माधवा. कादंबरी मते. - ShareChat
#✍मराठी साहित्य #🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹प्रेमरंग #🌹देवी देवता🙏
✍मराठी साहित्य - मेरेतो गिरीधरः र गोपालट्रूसरो 6 0 ச ೩ बालपणी मी तुलाच वरले तुझ्याच भक्तीत जीवन सरले विषही पिले श्रद्धे आनंदा मी "मीरा" तुझीच गोविंदा.. कादंबरी मते. मेरेतो गिरीधरः र गोपालट्रूसरो 6 0 ச ೩ बालपणी मी तुलाच वरले तुझ्याच भक्तीत जीवन सरले विषही पिले श्रद्धे आनंदा मी "मीरा" तुझीच गोविंदा.. कादंबरी मते. - ShareChat
#🌹प्रेमरंग #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🥰प्रेम कविता📝
🌹प्रेमरंग - वेणूनादे तू हृदय चोरले वृंदावनी अद्वैत शृंगारले प्रेमिका मी अन् तू तृष्णा मी " राधा" तुझीच कृष्णा. कादंबरी मते. वेणूनादे तू हृदय चोरले वृंदावनी अद्वैत शृंगारले प्रेमिका मी अन् तू तृष्णा मी " राधा" तुझीच कृष्णा. कादंबरी मते. - ShareChat
#🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - बाललीलांनी गोकुळ नांदले इवल्या मुखी ब्रह्मांड दाविले पाहुनी फुटला पान्हा तुला मी "यशोदा" तुझीच कान्हा.. कादंबरी मते. बाललीलांनी गोकुळ नांदले इवल्या मुखी ब्रह्मांड दाविले पाहुनी फुटला पान्हा तुला मी "यशोदा" तुझीच कान्हा.. कादंबरी मते. - ShareChat
#🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - मातृत्वाचे दान मागिले पोटी येऊन फेडले तू पांग ` धन्य करी माझ्या जीवना मी "देवकी" तुझीच वसुदेवनंदना. कादंबरी मते. मातृत्वाचे दान मागिले पोटी येऊन फेडले तू पांग ` धन्य करी माझ्या जीवना मी "देवकी" तुझीच वसुदेवनंदना. कादंबरी मते. - ShareChat
#💔प्रेमभंग #😔Sad डायलॉग व्हिडिओ #💔Sad रोमॅन्टिक व्हिडीओ #💔जख्मी दिल #💔हार्ट्ब्रेक इमोशन्स
💔प्रेमभंग - ShareChat
00:25