✨💕💖 queen of heart 💖💕✨
ShareChat
click to see wallet page
@102802731
102802731
✨💕💖 queen of heart 💖💕✨
@102802731
Manu........🦋🦋 दिल की धडकन.....💓💓
#😍फक्त प्रेम वेडे #🌹प्रेमरंग 💖M💖
😍फक्त प्रेम वेडे - "मेरा हृदय सदा तुम्हें समर्पित रहेगा, तुम मेरे अंतिम प्रेम नहीं , अनंत प्रेम हो.!! "मेरा हृदय सदा तुम्हें समर्पित रहेगा, तुम मेरे अंतिम प्रेम नहीं , अनंत प्रेम हो.!! - ShareChat
#🎭Whatsapp status #😍फक्त प्रेम वेडे
🎭Whatsapp status - दिवसातून एकदा तरी त्या व्यक्ती सोबत नक्की बोला , जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो.. दिवसातून एकदा तरी त्या व्यक्ती सोबत नक्की बोला , जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो.. - ShareChat
#😍फक्त प्रेम वेडे #🌹प्रेमरंग Mann......💖
😍फक्त प्रेम वेडे - ओसंडुन  प्रेम माझं इतक वाहाव नजरेतून  न सांगता ही तुला कळाव मी बिघडवलं तर तु सावरून घ्याव खंबीरपणे पाठीशी उभ राहाव तुझ माझ नात जगावेगळं असाव परिस्थिती काही असो तु सोबती नेहमी दिसाव ओसंडुन  प्रेम माझं इतक वाहाव नजरेतून  न सांगता ही तुला कळाव मी बिघडवलं तर तु सावरून घ्याव खंबीरपणे पाठीशी उभ राहाव तुझ माझ नात जगावेगळं असाव परिस्थिती काही असो तु सोबती नेहमी दिसाव - ShareChat
#😍फक्त प्रेम वेडे
😍फक्त प्रेम वेडे - आपल्यात नातं कोणतं पण असो सदा तुझ्या आठवणींमध्ये राहू दे, थोडी का होईना पण तुझ्या मनात माझी जागा  राहू दे, कधी मला समजून घे तर कधी मला जाणून घे, ठेवू उस कधी अंतर नको आपल्यात तुझ्याशी बोलता येईल मला कधी तरी येवढं तरी नातं 3؟چ तुझ्या सोबत मला जगता तर येणार नाही, पण तुझ्या आयुष्यात माझी एक ओळख म्हणून तरी राहू दे. आपल्यात नातं कोणतं पण असो सदा तुझ्या आठवणींमध्ये राहू दे, थोडी का होईना पण तुझ्या मनात माझी जागा  राहू दे, कधी मला समजून घे तर कधी मला जाणून घे, ठेवू उस कधी अंतर नको आपल्यात तुझ्याशी बोलता येईल मला कधी तरी येवढं तरी नातं 3؟چ तुझ्या सोबत मला जगता तर येणार नाही, पण तुझ्या आयुष्यात माझी एक ओळख म्हणून तरी राहू दे. - ShareChat
#😍फक्त प्रेम वेडे Mann......
😍फक्त प्रेम वेडे - तू सारखेचं चाफा आणि जवळ असो नसो पण मनात दरवळताच तू सारखेचं चाफा आणि जवळ असो नसो पण मनात दरवळताच - ShareChat