लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच तुमची केवायसी पूर्ण करून घ्या ladki bahin yojna ekyc - पैसे कमवायचे मार्ग
ladki bahin yojna ekyc : महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ekyc पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे