ज्या क्षणापासून शेकडो वर्षांच्या पारतंत्र्याची बंधनं झुगारली गेली, गुलामगिरीचे पाश तोडून स्वातंत्र्य, स्वराज्य, आत्मसन्मान, समता, बंधुता अशा मूल्यांसह लोकशाहीची बीजं रोवली गेली, जगातील सर्वोत्तम अन् कालातीत असं संविधान स्वीकारलं गेलं तो हा आजचा दिवस... सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #प्रजासत्ताक #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #प्रजासत्ताक दिन #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील संकुचित व प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं. त्यांनी पुरोगामी विचारांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत, समाजात स्त्रियांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जातीव्यवस्था व अज्ञानाविरुद्ध प्रखर लढा देत, सामाजिक न्याय व समतेची शिकवण दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन #शौर्य दिवस 1 जानेवारी भीमा कोरेगाव #भीमा कोरेगाव महामार्ग बंद #कोरेगाव-भीमा
भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत आपल्या अतुलनीय शौर्यानं विजय मिळवणाऱ्या आणि वीरमरण पत्करणाऱ्या सर्व शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन! आजचा हा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समतेचा विचार जपण्याची प्रेरणा देतो. या शूरवीरांचं बलिदान सदैव स्मरणात राहील. #1 जानेवारी शौर्य दिन भीमा कोरेगाव #१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन #भीमा कोरेगाव महामार्ग बंद #शौर्य दिवस 1 जानेवारी भीमा कोरेगाव #कोरेगाव-भीमा
येणारे प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासाठी नव्या आव्हानांसह नव्या संधी घेऊन येते. आज आपण सर्वजण २०२६ या नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. हे नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी आनंददायी, आरोग्यदायी आणि भरभराटीचे ठरो.
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏भक्ती सुविचार📝 #😊Feeling happy
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे, भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे. भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#भाऊबीज #दिवाळी #दिवाळी_२०२५ #दीपावली #दीपावली_२०२५ #Diwali #Diwali2025 #✨शुभ दीपावली🪔 #🙏दिवाळी पाडवा🥰
नात्यांतील गोडवा द्विगुणित व्हावा,
आनंदमय व्हावा दीपावली पाडवा..
दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#दिपावली_पाडवा #DipawaliPadava #HappyDiwali #✨दिवाळी स्टेटस🪔
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नरक चतुर्दशी हा अंधारावर प्रकाशाचा, भीतीवर धैर्याचा आणि अन्यायावर सत्याचा विजय दर्शवणारा पवित्र दिवस.
भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा संहार करून धर्म आणि न्यायाची स्थापना केली, त्याचीच प्रेरणा आज आपणही घेऊया.
या शुभदिनी अभ्यंग स्नान, दिव्यांची आरास आणि प्रार्थनेतून जीवन शुद्ध, उजळ आणि मंगल बनवूया.
चला, नकारात्मकतेचा अंधार दूर करून सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करूया.
#diwali #diwal
धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, व्हावी बरसात धनाची..
साधून औचित्य दीपावलीचे, बंधने जुळवित मनाची!
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#धनत्रयोदशी #धनतेरास #Dhantrayodashi #Dhanteras #दीपावली #diwal
महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात करून राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारे, दूरदृष्टी असलेले जननेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! कृषी विकासातील त्यांचे योगदान हे अविस्मरणीय राहील.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ‘कृषी दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#VasantraoNaik #मुंबई मंत्रालय
लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना संजयभाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🎉🤝🤝🤝 #मुंबई मंत्रालय #मुंबई







![🙏भक्तीमय सकाळ🎬 - नव्य 3ITহIT घेऊन নী टवष्न हे वर्ष सुख समाधान 3াডি যথা নুনম্া जीवनातनित्य नांदो नववर्ष వద్డన शुभच्छा! 1 # লনীল] ೨ हार्दि॰क॰ 88 CT शुभेच्छुकः गोर अर्जुन पंडित , विश्व बंजारा काशी तीर्पक्षेत्र पोहरादेवी (गड) नव्य 3ITহIT घेऊन নী टवष्न हे वर्ष सुख समाधान 3াডি যথা নুনম্া जीवनातनित्य नांदो नववर्ष వద్డన शुभच्छा! 1 # লনীল] ೨ हार्दि॰क॰ 88 CT शुभेच्छुकः गोर अर्जुन पंडित , विश्व बंजारा काशी तीर्पक्षेत्र पोहरादेवी (गड) - ShareChat 🙏भक्तीमय सकाळ🎬 - नव्य 3ITহIT घेऊन নী टवष्न हे वर्ष सुख समाधान 3াডি যথা নুনম্া जीवनातनित्य नांदो नववर्ष వద్డన शुभच्छा! 1 # লনীল] ೨ हार्दि॰क॰ 88 CT शुभेच्छुकः गोर अर्जुन पंडित , विश्व बंजारा काशी तीर्पक्षेत्र पोहरादेवी (गड) नव्य 3ITহIT घेऊन নী टवष्न हे वर्ष सुख समाधान 3াডি যথা নুনম্া जीवनातनित्य नांदो नववर्ष వద్డన शुभच्छा! 1 # লনীল] ೨ हार्दि॰क॰ 88 CT शुभेच्छुकः गोर अर्जुन पंडित , विश्व बंजारा काशी तीर्पक्षेत्र पोहरादेवी (गड) - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_668213_18cc21d2_1767236666809_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=809_sc.jpg)





