संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि वंचितांच्या वेदनांचा हुंकार आपल्या साहित्यातून मांडणारे श्रेष्ठ साहित्यिक लोकशाहीर स्व. अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त शत-शत नमन.
#🎭Whatsapp status #AnnaBhauSathe #LokshahirAnnaBhauSathe #लोकशाहीरअण्णाभाऊसाठे