मार्क 16:7 MARVBSI
[7] तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”
https://bible.com/bible/1686/mrk.16.7.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
२ इतिहास 33:1-19 MARVBSI
[1] मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले. [2] इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले. [3] त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने काढून टाकली होती ती त्याने पुन्हा बांधली; बआल मूर्तींसाठी वेद्या बांधून त्याने अशेरा मूर्ती केल्या; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे. [4] परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत माझे नाम चिरकाल राहील” त्यात त्याने वेद्या बांधल्या. [5] परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या. [6] त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला. [7] आपण केलेली कोरीव मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यांत मी आपले नाम निरंतर ठेवीन; [8] मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र विदित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही.” [9] मनश्शेने यहूद्यांना व यरुशलेमकरांना एवढे बहकवले की परमेश्वराने इस्राएलांपुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनही अधिक दुराचार त्यांनी केला. [10] परमेश्वराने मनश्शे व त्याचे लोक ह्यांची कानउघाडणी केली, पण त्यांनी पर्वा केली नाही. [11] ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले. [12] तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. [13] त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्याला पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्याला दिले. तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनश्शेला कळून आले. [14] ह्यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गीहोनाच्या पश्चिमेस खोर्यात मत्सवेशीपर्यंत एक कोट बांधला, ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांत त्याने सेनानायक ठेवले. [15] मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या. [16] त्याने परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्धार केला व तिच्यावर शांत्यर्पणे व उपकारस्मरणाचे बली अर्पण केले आणि इस्राएलांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करण्याची यहूदास आज्ञा केली. [17] तरी इस्राएल लोक अजूनही उच्च स्थानी यज्ञ करीतच असत; मात्र ते आपला देव परमेश्वर ह्यालाच ते करीत. [18] मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने आपल्या देवास केलेली प्रार्थना आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाने त्याच्याशी जे द्रष्टे बोलले त्यांची वचने ही सर्व इस्राएलाच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत. [19] त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठेकोठे बांधली ते आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या1 बखरीत लिहिले आहे.
https://bible.com/bible/1686/2ch.33.1-19.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
रोमकरांस पत्र 2:4-5 MARVBSI
[4] किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? [5] की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?
https://bible.com/bible/1686/rom.2.4-5.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
प्रकटी 20:14-15 MARVBSI
[14] तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. [15] ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.
https://bible.com/bible/1686/rev.20.14-15.MARVBSI #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर
प्रकटी 9:1-2 MARVBSI
[1] पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. [2] त्याने अथांग डोह उघडला, ‘तेव्हा’ त्यातून मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला;’ आणि त्या डोहातल्या धुराने ‘सूर्य’ व अंतराळ हे ‘अंधकारमय’ झाले.
https://bible.com/bible/1686/rev.9.1-2.MARVBSI #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
दानीएल 12:3 MARVBSI
[3] जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील.
https://bible.com/bible/1686/dan.12.3.MARVBSI #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर
यहूदा 1:13 MARVBSI
[13] ते लज्जारूपी फेस दाखवणार्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.
https://bible.com/bible/1686/jud.1.13.MARVBSI #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
मार्क 9:47-48 MARVBSI
[47,48] तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
https://bible.com/bible/1686/mrk.9.47-48.MARVBSI #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर
मत्तय 23:2-3 MARVBSI
[2] “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; [3] म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत.
https://bible.com/bible/1686/mat.23.2-3.MARVBSI #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
मत्तय 7:4-5 MARVBSI
[4] अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. [5] अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.
https://bible.com/bible/1686/mat.7.4-5.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship




![✝️ Jesus Worship - I७] तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. " $16:7 I७] तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. " $16:7 - ShareChat ✝️ Jesus Worship - I७] तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. " $16:7 I७] तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. " $16:7 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_59591_3a59d603_1763290055581_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=581_sc.jpg)
![✝️ Jesus Worship - [थ] किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? [५] की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? रोमकरांस पत्र 2:4-5 [थ] किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? [५] की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? रोमकरांस पत्र 2:4-5 - ShareChat ✝️ Jesus Worship - [थ] किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? [५] की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? रोमकरांस पत्र 2:4-5 [थ] किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? [५] की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? रोमकरांस पत्र 2:4-5 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_454277_30da9803_1763289450509_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=509_sc.jpg)
![परमेश्वर येशू चे वचन.💐💐 - l१थ] तेव्हा मरण़ व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग़्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. [१५] ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही ' तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. gohd 20:2-15 l१थ] तेव्हा मरण़ व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग़्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. [१५] ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही ' तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. gohd 20:2-15 - ShareChat परमेश्वर येशू चे वचन.💐💐 - l१थ] तेव्हा मरण़ व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग़्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. [१५] ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही ' तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. gohd 20:2-15 l१थ] तेव्हा मरण़ व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग़्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. [१५] ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही ' तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. gohd 20:2-15 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_321408_23399af9_1763289313352_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=352_sc.jpg)
![येशू प्रेअर - Ia] पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली॰ [थ] त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा ' त्यातून मोठ्या शभट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला ; ' आणि त्या सूर्य॰ व अंतराळ हे अंधकारमय ' झाले. डोहातल्या ' धुराने সব্ধমী 9:1-2 Ia] पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली॰ [थ] त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा ' त्यातून मोठ्या शभट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला ; ' आणि त्या सूर्य॰ व अंतराळ हे अंधकारमय ' झाले. डोहातल्या ' धुराने সব্ধমী 9:1-2 - ShareChat येशू प्रेअर - Ia] पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली॰ [थ] त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा ' त्यातून मोठ्या शभट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला ; ' आणि त्या सूर्य॰ व अंतराळ हे अंधकारमय ' झाले. डोहातल्या ' धुराने সব্ধমী 9:1-2 Ia] पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली॰ [थ] त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा ' त्यातून मोठ्या शभट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला ; ' आणि त्या सूर्य॰ व अंतराळ हे अंधकारमय ' झाले. डोहातल्या ' धुराने সব্ধমী 9:1-2 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_713790_2be18b5d_1763288710191_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=191_sc.jpg)

![येशू प्रेअर - [१३] ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेतः त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे॰ यहूदा l:१३ [१३] ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेतः त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे॰ यहूदा l:१३ - ShareChat येशू प्रेअर - [१३] ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेतः त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे॰ यहूदा l:१३ [१३] ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेतः त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे॰ यहूदा l:१३ - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_228396_1d36948e_1763287223941_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=941_sc.jpg)
![परमेश्वर येशू चे वचन.💐💐 - [थ७,थ8] तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही ' अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. मार्क 9:47-48 [थ७,थ8] तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही ' अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. मार्क 9:47-48 - ShareChat परमेश्वर येशू चे वचन.💐💐 - [थ७,थ8] तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही ' अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. मार्क 9:47-48 [थ७,थ8] तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही ' अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. मार्क 9:47-48 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_527807_151ed828_1763286524040_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=040_sc.jpg)

