Avinash Salve
ShareChat
click to see wallet page
@1050981057
1050981057
Avinash Salve
@1050981057
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
इफिसकरांस पत्र 5:9-21 MARVBSI [9] (कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.) [10] प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा. [11] अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा; [12] कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे. [13] सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. [14] म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2 [15] म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. [16] वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. [17] म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. [18] द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा; [19] स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा; [20] आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा. [21] ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. https://bible.com/bible/1686/eph.5.9-21.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
इब्री 13:15 MARVBSI [15] म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’ https://bible.com/bible/1686/heb.13.15.MARVBSI #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #✝️ Jesus स्टेट्स
परमेश्वर येशू चे वचन.💐💐 - [१५] म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ' असा स्तुतीचा यज्ञ " आपण त्याच्या द्वारे देवाला नित्य अर्पण करावा.  sail 13:15 MARVBSI [१५] म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ' असा स्तुतीचा यज्ञ " आपण त्याच्या द्वारे देवाला नित्य अर्पण करावा.  sail 13:15 MARVBSI - ShareChat
इब्री 11:6 MARVBSI [6] आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे. https://bible.com/bible/1686/heb.11.6.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
✝️ Jesus स्टेट्स - विश्वासावाचून त्याला आणि संतोषवणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की॰ तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आह़े॰ Eilii:6 विश्वासावाचून त्याला आणि संतोषवणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की॰ तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आह़े॰ Eilii:6 - ShareChat
इफिसकरांस पत्र 5:10 MARVBSI [10] प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा. https://bible.com/bible/1686/eph.5.10.MARVBSI #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #✝️ Jesus स्टेट्स
परमेश्वर येशू चे वचन.💐💐 - प्रभूला काय संतोषकार 452 338 पारखून घेत जा. इफिसकरां ৫ এ 5:10 प्रभूला काय संतोषकार 452 338 पारखून घेत जा. इफिसकरां ৫ এ 5:10 - ShareChat
1 पेत्र 5:8 MARVBSI [8] सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. https://bible.com/bible/1686/1pe.5.8.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐
✝️ Jesus स्टेट्स - सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. 0588 सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. 0588 - ShareChat
स्तोत्रसंहिता 90:6 MARVBSI [6] सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. https://bible.com/bible/1686/psa.90.6.MARVBSI #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️चर्च प्रेयर⛪️ - [६] सकाळी ते तरारून वाढते ; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. स्तोत्रसंहिता ९०:६ [६] सकाळी ते तरारून वाढते ; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. स्तोत्रसंहिता ९०:६ - ShareChat
यशया 22:13 MARVBSI [13] पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत. https://bible.com/bible/1686/isa.22.13.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️
✝️येशू ख्रिस्त✝️ - १३] पण पाहावे तर आनंद व हर्ष बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहेः "उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या, " असे ते म्हणत आहेत. यशया २२:३ MARVBSI १३] पण पाहावे तर आनंद व हर्ष बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहेः "उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या, " असे ते म्हणत आहेत. यशया २२:३ MARVBSI - ShareChat
1 थेस्सल 5:3-9 MARVBSI [3] “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत. [4] बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. [5] कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. [6] ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. [7] झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. [8] परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. [9] कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. https://bible.com/bible/1686/1th.5.3-9.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - [३] "शांती आहे, सुरक्षितता आहे " असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत. [थ] बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. [५] कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही॰ [६] ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. [७] झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. [8] परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे ; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. [९] कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण  म्हणून देवाने आपल्याला व्हावे नेमले आहे. थेस्सल ५३ 9 MARYBSI [३] "शांती आहे, सुरक्षितता आहे " असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत. [थ] बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. [५] कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही॰ [६] ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. [७] झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. [8] परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे ; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. [९] कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण  म्हणून देवाने आपल्याला व्हावे नेमले आहे. थेस्सल ५३ 9 MARYBSI - ShareChat
2 पेत्र 3:11 MARVBSI [11] तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? https://bible.com/bible/1686/2pe.3.11.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रेअर
✝️ Jesus स्टेट्स - तरही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट कशा प्रकारचे लोक असावे तुम्ही करत 6? पेत्र 3:१1 9 तरही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट कशा प्रकारचे लोक असावे तुम्ही करत 6? पेत्र 3:१1 9 - ShareChat
https://www.bible.com/verse-of-the-day/MAT.24.35/78712 #येशू प्रेअर #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️ Jesus स्टेट्स
येशू प्रेअर - पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी आकाश व वचने नष्ट होणार नाहीत. मत्तय २४:३५ पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी आकाश व वचने नष्ट होणार नाहीत. मत्तय २४:३५ - ShareChat