दानीएल 10:11-12 MARVBSI
[11] तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. [12] तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे.
https://bible.com/bible/1686/dan.10.11-12.MARVBSI #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स
दानीएल 10:2-3 MARVBSI
[2] त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. [3] तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.
https://bible.com/bible/1686/dan.10.2-3.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर
https://www.bible.com/verse-of-the-day/PSA.19.1-2/57595 #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स
निर्गम 34:2 MARVBSI
[2] तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो.
https://bible.com/bible/1686/exo.34.2.MARVBSI #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर
निर्गम 34:29-30 MARVBSI
[29] मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. [30] मोशेच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले.
https://bible.com/bible/1686/exo.34.29-30.MARVBSI #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship #✝️ Jesus स्टेट्स
निर्गम 34:28 MARVBSI
[28] मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा वचने लिहून ठेवली.
https://bible.com/bible/1686/exo.34.28.MARVBSI #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर
लूक 4:1-2 MARVBSI
[1] येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; [2] तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली.
https://bible.com/bible/1686/luk.4.1-2.MARVBSI #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship
उत्पत्ती 6:9 MARVBSI
[9] ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.
https://bible.com/bible/1686/gen.6.9.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर
मार्क 1:12-13 MARVBSI
[12] मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. [13] आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते.
https://bible.com/bible/1686/mrk.1.12-13.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
मत्तय 4:1-2 MARVBSI
[1] तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. [2] मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.
https://bible.com/bible/1686/mat.4.1-2.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship





![✝️ Jesus स्टेट्स - l२] त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. [३] तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच वाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात ীলী নামীন আাতি মী নলাংযযানী কলা নামী মানীৎল 10:2-8 l२] त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. [३] तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच वाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात ীলী নামীন আাতি মী নলাংযযানী কলা নামী মানীৎল 10:2-8 - ShareChat ✝️ Jesus स्टेट्स - l२] त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. [३] तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच वाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात ীলী নামীন আাতি মী নলাংযযানী কলা নামী মানীৎল 10:2-8 l२] त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. [३] तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच वाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात ীলী নামীন আাতি মী নলাংযযানী কলা নামী মানীৎল 10:2-8 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_295384_3aff7697_1764153291582_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=582_sc.jpg)

![✝️ Jesus Worship - २] तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर గUR గl ஈf34:2 २] तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर గUR గl ஈf34:2 - ShareChat ✝️ Jesus Worship - २] तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर గUR గl ஈf34:2 २] तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर గUR గl ஈf34:2 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_847238_f1061c8_1764151843074_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=074_sc.jpg)
![येशू प्रेअर - [२९] मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. [३०] मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. নিসি 34:29-30 [२९] मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. [३०] मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. নিসি 34:29-30 - ShareChat येशू प्रेअर - [२९] मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. [३०] मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. নিসি 34:29-30 [२९] मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. [३०] मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. নিসি 34:29-30 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_676114_26756ece_1764151672383_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=383_sc.jpg)
![✝️ Jesus Worship - २8] मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने f/ कराराची वचने म्हणजे दहा वचने ठेवली॰ #f34:28 २8] मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने f/ कराराची वचने म्हणजे दहा वचने ठेवली॰ #f34:28 - ShareChat ✝️ Jesus Worship - २8] मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने f/ कराराची वचने म्हणजे दहा वचने ठेवली॰ #f34:28 २8] मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने f/ कराराची वचने म्हणजे दहा वचने ठेवली॰ #f34:28 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_527591_b30ed91_1764151524224_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=224_sc.jpg)
![येशू प्रेअर - [aJ येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; [थ] तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली॰ त्य़ा दिवसांत त्याने काही खाल्ले नाही॰ ते संपल्यावर त्याला भूक लागली॰ 281-2 लूक [aJ येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; [थ] तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली॰ त्य़ा दिवसांत त्याने काही खाल्ले नाही॰ ते संपल्यावर त्याला भूक लागली॰ 281-2 लूक - ShareChat येशू प्रेअर - [aJ येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; [थ] तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली॰ त्य़ा दिवसांत त्याने काही खाल्ले नाही॰ ते संपल्यावर त्याला भूक लागली॰ 281-2 लूक [aJ येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; [थ] तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली॰ त्य़ा दिवसांत त्याने काही खाल्ले नाही॰ ते संपल्यावर त्याला भूक लागली॰ 281-2 लूक - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_980803_1bf20e9a_1764150975137_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=137_sc.jpg)
![✝️येशू ख्रिस्त✝️ - नोहा हा [९] ही नोहाची वंशावळी. त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. 344#6:9 MARVBSI नोहा हा [९] ही नोहाची वंशावळी. त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. 344#6:9 MARVBSI - ShareChat ✝️येशू ख्रिस्त✝️ - नोहा हा [९] ही नोहाची वंशावळी. त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. 344#6:9 MARVBSI नोहा हा [९] ही नोहाची वंशावळी. त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. 344#6:9 MARVBSI - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_521336_b859483_1764150517818_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=818_sc.jpg)
![✝️ Jesus Worship - [२] मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. [१३] आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते. HIc 112-13 [२] मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. [१३] आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते. HIc 112-13 - ShareChat ✝️ Jesus Worship - [२] मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. [१३] आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते. HIc 112-13 [२] मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. [१३] आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते. HIc 112-13 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_859833_11cc35b7_1764149856251_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=251_sc.jpg)
![✝️येशू ख्रिस्त✝️ - [a] तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. [२] मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. Hr4 4:1-2 [a] तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. [२] मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. Hr4 4:1-2 - ShareChat ✝️येशू ख्रिस्त✝️ - [a] तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. [२] मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. Hr4 4:1-2 [a] तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. [२] मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. Hr4 4:1-2 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_719943_1d0c293c_1764149715614_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=614_sc.jpg)