pk.mhaske1073
ShareChat
click to see wallet page
@1073pkmhaske
1073pkmhaske
pk.mhaske1073
@1073pkmhaske
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😏मतलबी दुनिया #👌प्रेरणादायी स्टेट्स
😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ - व्यवहारी जगात वावरताना खूप व्यवहाराने चालावं लागतं. नाही तर,आपली किंमत त्यांच्या नजरेत शून्य होते. Pk pkmhaske व्यवहारी जगात वावरताना खूप व्यवहाराने चालावं लागतं. नाही तर,आपली किंमत त्यांच्या नजरेत शून्य होते. Pk pkmhaske - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😈Attitude Status #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🤣चला हवा येऊ द्या व्हिडीओ😍
🙏 प्रेरणादायक बॅनर - लाखात गाड्या घेणारे नि कोटीत बंगले बांधणारे, एखाद्या दुकानदाराची साधी उधारी देऊ शकत नाही. নি মমাতান সীঠী 'সনিষটিন' দ্ষতুন; साळसूदपणे वावरणारी माणसं ही,खऱ्या अर्थाने ' प्रतिष्ठित चोर' असतात. त्यापेक्षा एखादा गरीब गरजेअंती उधारी देऊन सन्मानाने जगत असतो. नि तोच खरा 'विश्वासाचा' दागिना आहे. लाखात गाड्या घेणारे नि कोटीत बंगले बांधणारे, एखाद्या दुकानदाराची साधी उधारी देऊ शकत नाही. নি মমাতান সীঠী 'সনিষটিন' দ্ষতুন; साळसूदपणे वावरणारी माणसं ही,खऱ्या अर्थाने ' प्रतिष्ठित चोर' असतात. त्यापेक्षा एखादा गरीब गरजेअंती उधारी देऊन सन्मानाने जगत असतो. नि तोच खरा 'विश्वासाचा' दागिना आहे. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🎭Whatsapp status #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
🙏 प्रेरणादायक बॅनर - टाकाटाकी करणारा माणूस समाजातून आपोआप बाहेर মাক্লা আনী नि त्यामुळे समाजात त्याची किंमत झिरों గId | mha b.k. टाकाटाकी करणारा माणूस समाजातून आपोआप बाहेर মাক্লা আনী नि त्यामुळे समाजात त्याची किंमत झिरों గId | mha b.k. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #कविता शेर शायरी#माझे विचार#मराठी साहित्य
🙏प्रेरणादायक / सुविचार - 46 E एक लक्षात ठेवा आपण कोणाचं जाणून बुजून नुकसान केलं. बोलून खोटं नाटं,लबाड एखाद्याला फसवलं. एखाद्याची उधारी बुडवली॰ किंवा एखाद्याचा तळतळाट घेतला. इतरांशी वाईट वागलं. अथवा तर कर्म हे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःख हे देतचं. फक्त त्याचं फळ काहींना लवकर मिळत तर काहींना उशिरा. पण त्यातून कोणाचीचं सुटका नाही. शेवटी कर्माचा हिशोब हा येथेचं चुकता करून जावा लागतो॰ एवढं मात्र७% खरं॰ अन् त्याची प्रचिती याच देही याच डोळा 1 PK 46 E एक लक्षात ठेवा आपण कोणाचं जाणून बुजून नुकसान केलं. बोलून खोटं नाटं,लबाड एखाद्याला फसवलं. एखाद्याची उधारी बुडवली॰ किंवा एखाद्याचा तळतळाट घेतला. इतरांशी वाईट वागलं. अथवा तर कर्म हे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःख हे देतचं. फक्त त्याचं फळ काहींना लवकर मिळत तर काहींना उशिरा. पण त्यातून कोणाचीचं सुटका नाही. शेवटी कर्माचा हिशोब हा येथेचं चुकता करून जावा लागतो॰ एवढं मात्र७% खरं॰ अन् त्याची प्रचिती याच देही याच डोळा 1 PK - ShareChat
#☺️प्रेरक विचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
☺️प्रेरक विचार - एकाग्रता मनाची एकाग्रता हा एक चिंतनाचा भाग आहे. अन् 'चिंतन' हे मनाला निर्मळ करण्याची एक प्रक्रिया आहे॰ त्याने मनातले अनेक विकार नष्ट होतात. त्यामुळे मन ताजेतवाने , उल्हासित होते. म्हणून माणसाने नेहमी मन एकाग्र करून चिंतन करावे. एकाग्रता मनाची एकाग्रता हा एक चिंतनाचा भाग आहे. अन् 'चिंतन' हे मनाला निर्मळ करण्याची एक प्रक्रिया आहे॰ त्याने मनातले अनेक विकार नष्ट होतात. त्यामुळे मन ताजेतवाने , उल्हासित होते. म्हणून माणसाने नेहमी मन एकाग्र करून चिंतन करावे. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #☺️प्रेरक विचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
🙏 प्रेरणादायक बॅनर - বক্ধাপ্না मनाची एकाग्रता हा एक चिंतनाचा भाग आहे. अन् 'चिंतन' हे मनाला निर्मळ करण्याची एक प्रक्रिया आहे. त्याने मनातले अनेक विकार नष्ट होतात. त्यामुळे मन ताजेतवाने , বল্কাসিন ক্ীন म्हणून माणसाने नेहमी मन एकाग्र करून चिंतन करावे. @@पांडुरंग म्हस्के स्वलिखित pk दि -१२/११/२५ বক্ধাপ্না मनाची एकाग्रता हा एक चिंतनाचा भाग आहे. अन् 'चिंतन' हे मनाला निर्मळ करण्याची एक प्रक्रिया आहे. त्याने मनातले अनेक विकार नष्ट होतात. त्यामुळे मन ताजेतवाने , বল্কাসিন ক্ীন म्हणून माणसाने नेहमी मन एकाग्र करून चिंतन करावे. @@पांडुरंग म्हस्के स्वलिखित pk दि -१२/११/२५ - ShareChat
#🎭Whatsapp status #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #📝कविता / शायरी/ चारोळी #👨‍👩‍👦‍👦कविता: आई वडिलांसाठी # लेखणीतून#माझे विचार#मराठी साहित्य#व.पु.काळे कोट्स
🎭Whatsapp status - श्री.॰श्रृंगेरी देवी दीपावली विशेषांक -२०२५/३०. दारिद्र्याचं जीनं होतं बाप नव्हता अंगभर कपडा पैसा मात्र कमीचं होता काय केले आगच्यासाठी ? प्रपंच करायचो तोकडा!! मलगा बापास म्हणत होता जगणं होतं मुश्किल सारं माडगं नि कण्या खाऊन बाप,कन्व्हाळून सांगत होता !! काढले दिवस सारे वाईट होते भोग ते देऊनि,केले मोठे IOvl भोगले ते नशिबाचे फेरे!! हेचि उपकार समज बाळ जगण्याचीचं होती पंचाईत मज पुन्हा नका विचारू  खप कठीण होता काळ !! बापाने काय केले ? आग्ही राहून अडाणी दष्काळाशी केला सामना [PI8IOI Lol ccl!! तुमचे | खाऊनी मिलूची भाकर रोजी रोटी साठी झालो आता,आले चांगले दिवस नालाबंडिंग वरती चाकर !! म्हणूनि बापाचे महत्त्व कळेना तुमच्यासाठी झिजविली काया स्वतः राहन उपाशी तुम्हा कसे वळेना !! केले तुमचे,पालन पोषण  कुजका गहू नि तांदळाचे पांडुरंग म्हस्के  मिळत असे तेव्हा राशन!! श्री.॰श्रृंगेरी देवी दीपावली विशेषांक -२०२५/३०. दारिद्र्याचं जीनं होतं बाप नव्हता अंगभर कपडा पैसा मात्र कमीचं होता काय केले आगच्यासाठी ? प्रपंच करायचो तोकडा!! मलगा बापास म्हणत होता जगणं होतं मुश्किल सारं माडगं नि कण्या खाऊन बाप,कन्व्हाळून सांगत होता !! काढले दिवस सारे वाईट होते भोग ते देऊनि,केले मोठे IOvl भोगले ते नशिबाचे फेरे!! हेचि उपकार समज बाळ जगण्याचीचं होती पंचाईत मज पुन्हा नका विचारू  खप कठीण होता काळ !! बापाने काय केले ? आग्ही राहून अडाणी दष्काळाशी केला सामना [PI8IOI Lol ccl!! तुमचे | खाऊनी मिलूची भाकर रोजी रोटी साठी झालो आता,आले चांगले दिवस नालाबंडिंग वरती चाकर !! म्हणूनि बापाचे महत्त्व कळेना तुमच्यासाठी झिजविली काया स्वतः राहन उपाशी तुम्हा कसे वळेना !! केले तुमचे,पालन पोषण  कुजका गहू नि तांदळाचे पांडुरंग म्हस्के  मिळत असे तेव्हा राशन!! - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🌳निसर्ग फोटो
🙏 प्रेरणादायक बॅनर - आयुष्य म्हणजे काय? तर निसर्गाने आपल्याला दिलेली एक सुंदरशी भेट. Pkl आयुष्य म्हणजे काय? तर निसर्गाने आपल्याला दिलेली एक सुंदरशी भेट. Pkl - ShareChat
#📹Video स्टेट्स #👦Boys Attitude व्हिडिओ #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #🙏महादेव स्टेट्स video #💔Sad रोमॅन्टिक व्हिडीओ
📹Video स्टेट्स - ShareChat
00:00
#🙂Motivation #✍🏽 माझ्या लेखणीतून #😈Attitude Status #✒व. पु. काळे कोट्स👌 #📝कविता / शायरी/ चारोळीविचार#माझे अनमोल विचार #माणुसकीचं नातं
🙂Motivation - एकदा का एखाद्याची पैसे न देण्याची मानसिकता तयार झाली की काही हयी केलं तरी तो पैसे देत नाही़ म्हणजेचं झोपेच सोंग घेणाऱ्याला आपण उठवू शकत नाही़ Pk pkmhaske एकदा का एखाद्याची पैसे न देण्याची मानसिकता तयार झाली की काही हयी केलं तरी तो पैसे देत नाही़ म्हणजेचं झोपेच सोंग घेणाऱ्याला आपण उठवू शकत नाही़ Pk pkmhaske - ShareChat