sunil r mohod
ShareChat
click to see wallet page
@1079750739
1079750739
sunil r mohod
@1079750739
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😍मजेदार पोस्ट👌
😍मजेदार पोस्ट👌 - भाकरी करपली॰ आचारी म्हणाला.. तवा बदला ! भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला.. पीठ बदला! भाकरी तरीही करपली. आचारी म्हणाला.. पाणी बदला! पुन्हा तेच भाकरी पुन्हा करपलीच. आचारी ग्हणाला... चूल बदला! तरी देखील परिणाम श्यून्यच. भाकरी करपतच राहिली. एकाची देखील, ' आचारी बदला पण म्हणण्याची हिंमत झाली नाही. हीच स्थिती सध्या देशाची आहेः भाकरी करपली॰ आचारी म्हणाला.. तवा बदला ! भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला.. पीठ बदला! भाकरी तरीही करपली. आचारी म्हणाला.. पाणी बदला! पुन्हा तेच भाकरी पुन्हा करपलीच. आचारी ग्हणाला... चूल बदला! तरी देखील परिणाम श्यून्यच. भाकरी करपतच राहिली. एकाची देखील, ' आचारी बदला पण म्हणण्याची हिंमत झाली नाही. हीच स्थिती सध्या देशाची आहेः - ShareChat