(दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.
याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे.
तमालपत्राचे गुणधर्म याप्रमाणे सांगितलेले आहेत.
लघु, तिक्तोष्ण कफवातविषापहमर्शोहृल्लासारोचकापहं स्तकशोधने बस्तिकण्डूत्रिदोषघ्नम् ।
… राजनिघण्टु, धन्वंतरिनिघण्टु
चवीला कडू, वीर्याने उष्ण व लघू गुणाचे तमालपत्र त्रिदोषशमन, विशेषतः कफदोष व वातदोष कमी करते. मुखशुद्धी करून रुची उत्पन्न करते. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.
औषधासाठी तमालपत्र
तमालपत्राचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येतो,
1. तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.
2. तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे.
3. तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे.
4. तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.
5. जर तुम्हाला वेदना होत असतील तर तमालपत्र हा त्यावर चांगला उपाय आहे. तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके दुखत असेल. मान दुखत असेल तर तेलाने मसाज केल्याने त्याचा लाभ मिळतो.
6. मळमळ, अन्नसेवनाची इच्छा नसणे, मूळव्याध यांसारख्या पचनविकारांवर उपयुक्त असते, शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते, खाज कमी करते, बस्ती अर्थात मूत्राशयासंबंधी रोगांवर उपयुक्त ठरते व डोक्याची शुद्धी करते.
7. तोंड चिकट होऊन खायची इच्छा होत नसल्यास, पोटात जडपणा जाणवत असल्यास दोन चमचे लिंबाचा रस, चार चिमूट सैंधव मीठ व पाव चमचा तमालपत्राचे चूर्ण एकत्र करून थोडे थोडे चाटल्यास फायदा होतो.
8. सर्दी झाल्याने नाक बंद पडले असता, डोके व डोळे जड झाले असता तमालपत्राचे बारीक चूर्ण नाकात फुंकले असता किंवा तपकिरीप्रमाणे नाकाने ओढले असता, एक-दोन शिंका येऊन नाक मोकळे व्हायला मदत मिळते.
9. गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी तमालपत्र वापरतात. वारंवार गर्भपात होत असल्यास तमालपत्र, दालचिनी व अशोक यांचे चूर्ण घेतल्यास गर्भाशयाचे शैथिल्य दूर होऊन गर्भ टिकायला मदत मिळते. मात्र या तक्रारीसाठी मुख्यत्वे तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
10. स्वयंपाकात तमालपत्राचा वापर नियमित केल्यास अन्नपचनाला मदत मिळते, अन्नाचे शोषण व्यवस्थित होते. पोटात वायू होणे, मलावष्टंभ वगैरे त्रास होत नाहीत.
11. सुगंधामुळे व रुची वाढवण्याचा गुण असल्यामुळे व श्वसनसंस्थेवर कार्य करत असल्याने च्यवनप्राश, वासावलेह, कंटाकार्यावलेह वगैरे अनेक औषधांत तमालपत्र वापरले जाते. #मसाले
#🪔बसंत पंचमी की शुभकामनाएं🙏🌸 आज वसंत पंचमी सरस्वती पूजा ज्ञानाची देवी बुद्धीची देवता आहे म्हणून वही पुस्तकांची पूजा ग्रंथाची पूजा ज्ञानवर्धक साहित्याची पूजा सरस्वतीचा फोटो समोर सर्व मांडून यथा सांग हार फुले नैवेद्य दाखवून केली जाते सर्व प्रकारची पिवळी फुलं हार पिवळा नैवेद्य जे काही तिला मनोभावे आपल्याला अर्पण करायचं आहे ते सर्व अर्पण करून नमस्कार करून तिला ज्ञानसंपदा निर्णय संपदा चांगली बुद्धी चा विकास व्हावा व उत्तरोत्तर ज्ञान संपादन ग्रहण करण्याची प्रार्थना करावी मधाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या बोटाने जिभेवर मध लावावा राहूची कुलदैवता आहे सरस्वती तसेच मुलांनाही पाठी वही पेन पेन्सिल यांची पूजा करायला लावावे व पुस्तकांमध्ये एक मोरपीस ठेवणे पिवळी फुलं हार पिवळे चंदन किंवा हळद पेढे पिवळ्या रंगाचे अर्पण करणे नैवेद्य दाखवणे पिवळ्या कपड्यावर ठेवून पिवळे वस्त्र परिधान करून केली तरी खूपच सुंदर जवळ सरस्वती मंदिर असेल तर जरूर दर्शनाला जाणे व सरस्वतीचा मंत्र ओम एम सरस्वती देवे नमो नमः 108 वेळा म्हणावे ज्ञानाची देवता मासरस्वती आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून ज्ञानाचा विकास करून कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो उत्तर उत्तम उत्तम ज्ञान ची प्राप्ती मिळो हीच मा भगवती सरस्वती चरणी प्रार्थना आहे कारण सरस्वतीच्याच कृपेने सर्व काही आयुष्यात प्राप्त होत असतं धन असो माणसं मान असो कीर्ती असो सुख-समृद्धी असो सर्व काही देणारी मा सरस्वती आहे व तिच्याच कृपेने सर्व काही आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती लाभते म्हणून सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं आहे वसंत पंचमीच्या दिवशी अवश्य अवश्य करा 🌺🌺❤️🙏🙏 जय माँ सरस्वती
-जयश्री करमालकर 🙏
#🪔बसंत पंचमी की शुभकामनाएं🙏🌸 नवप्रभात, नवसृजन और नवचेतना के उत्सव का पावन पर्व 'बसंत पंचमी' की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
वाणी, विद्या और विवेक की अधिष्ठात्री भगवती माँ शारदे से प्रार्थना है कि हम सभी के जीवन में प्रकाश, प्रज्ञा और पवित्र प्रेरणा का संचार करें।
जय माँ शारदे!
#🪔बसंत पंचमी की शुभकामनाएं🙏🌸 #आज_वसंत_पंचमी इतिहास व साजरी करायची पद्धत
माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग सोळा कलांनी फुलून, बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.
या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत.वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला *‘श्रीपंचमी’* असेही म्हणतात.वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते
पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख- सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते.
*या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता*
*या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।*
*या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता*
*सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥
#🪔बसंत पंचमी की शुभकामनाएं🙏🌸 सुप्रभात......२३ जानेवारी २०२६
आज वसंत पंचमी. काल गणपती आणि आज सरस्वती यांचे जन्म दिवस. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. सर्व कलाकार आणि विद्यार्थी यांनी खालील मंत्र मनःपुर्वक पठण करा. गणपती आणि माता सरस्वती यांचे आशीर्वाद प्राप्त करा.
या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः, देवैः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेषजाड्यापहा ||
आज जो विद्यार्थी यांचे स्मरण करील त्यांना भरभरून यशप्राप्ती होईल.
शुभम भवतु
©️यशदआज वसंत पंचमी सरस्वती पूजा ज्ञानाची देवी बुद्धीची देवता आहे म्हणून वही पुस्तकांची पूजा ग्रंथाची पूजा ज्ञानवर्धक साहित्याची पूजा सरस्वतीचा फोटो समोर सर्व मांडून यथा सांग हार फुले नैवेद्य दाखवून केली जाते सर्व प्रकारची पिवळी फुलं हार पिवळा नैवेद्य जे काही तिला मनोभावे आपल्याला अर्पण करायचं आहे ते सर्व अर्पण करून नमस्कार करून तिला ज्ञानसंपदा निर्णय संपदा चांगली बुद्धी चा विकास व्हावा व उत्तरोत्तर ज्ञान संपादन ग्रहण करण्याची प्रार्थना करावी मधाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या बोटाने जिभेवर मध लावावा राहूची कुलदैवता आहे सरस्वती तसेच मुलांनाही पाठी वही पेन पेन्सिल यांची पूजा करायला लावावे व पुस्तकांमध्ये एक मोरपीस ठेवणे पिवळी फुलं हार पिवळे चंदन किंवा हळद पेढे पिवळ्या रंगाचे अर्पण करणे नैवेद्य दाखवणे पिवळ्या कपड्यावर ठेवून पिवळे वस्त्र परिधान करून केली तरी खूपच सुंदर जवळ सरस्वती मंदिर असेल तर जरूर दर्शनाला जाणे व सरस्वतीचा मंत्र ओम एम सरस्वती देवे नमो नमः 108 वेळा म्हणावे ज्ञानाची देवता मासरस्वती आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून ज्ञानाचा विकास करून कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो उत्तर उत्तम उत्तम ज्ञान ची प्राप्ती मिळो हीच मा भगवती सरस्वती चरणी प्रार्थना आहे कारण सरस्वतीच्याच कृपेने सर्व काही आयुष्यात प्राप्त होत असतं धन असो माणसं मान असो कीर्ती असो सुख-समृद्धी असो सर्व काही देणारी मा सरस्वती आहे व तिच्याच कृपेने सर्व काही आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती लाभते म्हणून सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं आहे वसंत पंचमीच्या दिवशी अवश्य अवश्य करा 🌺🌺❤️🙏🙏 जय माँ सरस्वती
-जयश्री करमालकर 🙏आज वसंत पंचमी सरस्वती पूजा ज्ञानाची देवी बुद्धीची देवता आहे म्हणून वही पुस्तकांची पूजा ग्रंथाची पूजा ज्ञानवर्धक साहित्याची पूजा सरस्वतीचा फोटो समोर सर्व मांडून यथा सांग हार फुले नैवेद्य दाखवून केली जाते सर्व प्रकारची पिवळी फुलं हार पिवळा नैवेद्य जे काही तिला मनोभावे आपल्याला अर्पण करायचं आहे ते सर्व अर्पण करून नमस्कार करून तिला ज्ञानसंपदा निर्णय संपदा चांगली बुद्धी चा विकास व्हावा व उत्तरोत्तर ज्ञान संपादन ग्रहण करण्याची प्रार्थना करावी मधाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या बोटाने जिभेवर मध लावावा राहूची कुलदैवता आहे सरस्वती तसेच मुलांनाही पाठी वही पेन पेन्सिल यांची पूजा करायला लावावे व पुस्तकांमध्ये एक मोरपीस ठेवणे पिवळी फुलं हार पिवळे चंदन किंवा हळद पेढे पिवळ्या रंगाचे अर्पण करणे नैवेद्य दाखवणे पिवळ्या कपड्यावर ठेवून पिवळे वस्त्र परिधान करून केली तरी खूपच सुंदर जवळ सरस्वती मंदिर असेल तर जरूर दर्शनाला जाणे व सरस्वतीचा मंत्र ओम एम सरस्वती देवे नमो नमः 108 वेळा म्हणावे ज्ञानाची देवता मासरस्वती आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून ज्ञानाचा विकास करून कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो उत्तर उत्तम उत्तम ज्ञान ची प्राप्ती मिळो हीच मा भगवती सरस्वती चरणी प्रार्थना आहे कारण सरस्वतीच्याच कृपेने सर्व काही आयुष्यात प्राप्त होत असतं धन असो माणसं मान असो कीर्ती असो सुख-समृद्धी असो सर्व काही देणारी मा सरस्वती आहे व तिच्याच कृपेने सर्व काही आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती लाभते म्हणून सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं आहे वसंत पंचमीच्या दिवशी अवश्य अवश्य करा 🌺🌺❤️🙏🙏 जय माँ सरस्वती
#🪔बसंत पंचमी की शुभकामनाएं🙏🌸 नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥
नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥
सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥
आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥
पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥
श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्ण:॥
ॐ महालक्ष्मीच् विद्महे |विष्णू पत्नी ह् धीमहि |तन्नो: लक्ष्मी प्रचोदयात् ||









