आमचे मित्र आणि आमच्या वणवा या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात *गाभ* या चित्रपटासाठी कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक' आणि 'दादा कोंडके सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट' असे दोन विशेष पुरस्कार मिळाले. त्यानिमित्ताने आमचे घरी त्यांची धावती भेट झाली त्यावेळी त्यांचा सत्कार करताना.९-८-२५ #🎬 एक्शन मूवीज़