...
ShareChat
click to see wallet page
@1162333149
1162333149
...
@1162333149
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#नको अटी तटीचे वागणे.. 🍂
नको अटी तटीचे वागणे.. 🍂 - नको अटी तटीचे वागणे हातात नाही जगणे मरणे दोन दिवसाचे पाहुणे आपण कधी संपेल पाहुणचार कळेना मग कशास सारे माझे माझे पृथ्वीवर आपणच नाही যা आपल्या मालकीचे. नको अटी तटीचे वागणे हातात नाही जगणे मरणे दोन दिवसाचे पाहुणे आपण कधी संपेल पाहुणचार कळेना मग कशास सारे माझे माझे पृथ्वीवर आपणच नाही যা आपल्या मालकीचे. - ShareChat
#माझी पहिली पोस्ट ✌ #जप स्वाभिमान 🍁
माझी पहिली पोस्ट ✌ - पेटुनी जप स्वाभिमान. 36 तिनक्याने आग उजळूनी तुझ्या लाचारिला जाळ. सोडवण्या राम नको तू तुझीच बन तलवार. नको बघूस वाट येतील जगजेठी माग फक्त कृपा आशिर्वाद तयांचा अन् हा युद्धाला तयार. पेटुनी जप आपला स्वाभिमान. उठ पेटुनी जप स्वाभिमान. 36 तिनक्याने आग उजळूनी तुझ्या लाचारिला जाळ. सोडवण्या राम नको तू तुझीच बन तलवार. नको बघूस वाट येतील जगजेठी माग फक्त कृपा आशिर्वाद तयांचा अन् हा युद्धाला तयार. पेटुनी जप आपला स्वाभिमान. उठ - ShareChat