Pradum Kadam
ShareChat
click to see wallet page
@116399854
116399854
Pradum Kadam
@116399854
#_जिद्द_जगण्याची_असावी #_आधाराची_अपेक्षा_नसावी💫🤟
फक्त आशावादी राहण्यापेक्षा प्रयत्नवादी राहूया...!!🌸 #प्रयत्न 💫✌️ #स्वता निस्वार्थपणे जगण्याचा प्रयत्न करा #प्रयत्न
स्वता निस्वार्थपणे जगण्याचा प्रयत्न करा - ShareChat
#अस्तित्वासाठी केलेली धडपड तुम्हाला कठीण परिस्थितीत देखील जीवन जगायला शिकवते...!!💯✌🍃💝 #अस्तित्व
अस्तित्व - ShareChat
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हातातला मोबाईल नाही, तर शेजारी बसलेलं आपलं माणूस जास्त महत्त्वाचं असतं. शांत आणि समाधानी संवाद...❣️☘️😊🫰 #सुख 💯 #माणूस
माणूस - ShareChat
#मैत्री ❤️ दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्यात सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्या मध्ये गारव्याचा सारखा. #मित्र
मित्र - ShareChat
तुमचा स्वतःवर आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही सुंदर बनवू शकता...🍃❤️✌️ #🤘आत्मविश्वास 🥰 #आत्मविश्वास
🤘आत्मविश्वास 🥰 - ShareChat
#खाटू_श्याम_मंदिर 🌺🙏🚩#हारे_का_सहार🌺🙏🚩 #खाटू श्याम जी ,( हारे का सहारा बाबा श्याम हमारा
खाटू श्याम जी  ,( हारे का सहारा बाबा श्याम हमारा - ShareChat
00:19
२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. #२६ जानेवारी
२६ जानेवारी - ShareChat
00:15
कुठे ती शहरातली धावपळ , आणि कुठे हा गावाकडचा सुंदर क्षण...😍💫 #गाव
गाव - ShareChat
00:08
जिन्हें इंतजार आता है, उन तक बसंत खुद चल कर आता है। #निसर्ग_सौंदर्य😍 #🌈🎄निसर्ग सौंदर्य #🏝️🐘🥀🌵निसर्ग सौंदर्य 🌵🐆🌴⛰️ #निसर्ग #निसर्ग प्रेमी #🕊️निसर्ग, पक्षी, प्राणी प्रेमी🌲
🌈🎄निसर्ग सौंदर्य - ShareChat
निसर्ग वसंत ऋतूच्या आगमनाची वाट पहात असतो...झाडं नवीन पालवीची आणि फुलंही फुलण्याची वाट पाहत असतात...🌿🍁 #🌈🎄निसर्ग सौंदर्य #निसर्ग #🌳निसर्ग फोटोग्राफी #निसर्ग प्रेमी
🌈🎄निसर्ग सौंदर्य - ShareChat