Govind Gaikwad
ShareChat
click to see wallet page
@1173065293
1173065293
Govind Gaikwad
@1173065293
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - फक्त समजून घ्यावं कधी कधी मनात इतकं काही साठलेलं असतं, की बोलावंसं वाटतं... पण समोरचं कोणी खरंच ऐकेल का, ही शंका सुद्धा बोलणं थांबवते. आपण हसतो , सगळं ठिक असल्याचं दाखवतो , पण आतून मात्र काहीतरी कोसळलेलं असतं. ज्यांना एकेकाळी आपलं सगळं सांगायचो , तेच लोक आज दूर गेलेत... आणि आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच हरवून गेलोय. मनाचं हे ओझं शब्दात सांगता येत नाही , कारण ते फक्त जाणवतं. खोल, शांत आणि वेदनादायक. कधी वाटतं कोणी तरी एकदा न विचारता विचारावं, काय झालंयb? आणि मग काहीही न बोलता फक्त समजून घ्यावं... आता अपेक्षा नाहीय  कुणाकडूनही  0ీ एवढंच वाटतं, एक दिवस तरी कोणी आपल्या न बोललेल्या शब्दांतलं दुःख ओळखावं. बाकी काही नाही... फक्त समजून घ्यावं. फक्त समजून घ्यावं कधी कधी मनात इतकं काही साठलेलं असतं, की बोलावंसं वाटतं... पण समोरचं कोणी खरंच ऐकेल का, ही शंका सुद्धा बोलणं थांबवते. आपण हसतो , सगळं ठिक असल्याचं दाखवतो , पण आतून मात्र काहीतरी कोसळलेलं असतं. ज्यांना एकेकाळी आपलं सगळं सांगायचो , तेच लोक आज दूर गेलेत... आणि आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच हरवून गेलोय. मनाचं हे ओझं शब्दात सांगता येत नाही , कारण ते फक्त जाणवतं. खोल, शांत आणि वेदनादायक. कधी वाटतं कोणी तरी एकदा न विचारता विचारावं, काय झालंयb? आणि मग काहीही न बोलता फक्त समजून घ्यावं... आता अपेक्षा नाहीय  कुणाकडूनही  0ీ एवढंच वाटतं, एक दिवस तरी कोणी आपल्या न बोललेल्या शब्दांतलं दुःख ओळखावं. बाकी काही नाही... फक्त समजून घ्यावं. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार

🙏प्रेरणादायक / सुविचार - सुंदरता कशात असते.. মুনবনা কঙান গমন মাম্ীন आहे काय.... प्रामाणिकपणात... मनापासून होणाऱ्या संवादात... एखाद्या व्यक्तीसोबत वाटणाऱ्या निःशब्द, पण सुखद शांततेत... खऱ्या आणि निस्वार्थी नात्यात... स्वतःला कोणत्याही दिखाव्याशिवाय स्वीकारण्यात.. एखाद्या व्याक्तिकडन मिळणाऱ्या सहज प्रेमळपणात... रजीवनातील सर्वात सुंदर गोष्टी या वस्तू नसतात... त्या असतात आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या आठवणी आणि घालवलेले सुखद क्षण... सुंदरता कशात असते.. মুনবনা কঙান গমন মাম্ীন आहे काय.... प्रामाणिकपणात... मनापासून होणाऱ्या संवादात... एखाद्या व्यक्तीसोबत वाटणाऱ्या निःशब्द, पण सुखद शांततेत... खऱ्या आणि निस्वार्थी नात्यात... स्वतःला कोणत्याही दिखाव्याशिवाय स्वीकारण्यात.. एखाद्या व्याक्तिकडन मिळणाऱ्या सहज प्रेमळपणात... रजीवनातील सर्वात सुंदर गोष्टी या वस्तू नसतात... त्या असतात आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या आठवणी आणि घालवलेले सुखद क्षण... - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - अचानक , एक दिवस तुमची वेळ येईलच ! जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण एका अंतहीन रांगेत उभे आहोत. आपल्या सभोवताली प्रत्येकजण यश, सन्मान किंवा आनंदाच्या शिखरावर पोहोचताना दिसतो , आणि आपण स्वतःला विचारतो , " माझी संधी कधी येणार?" आपले अथक प्रयत्न वाया जात आहेत, काळ जणू थांबला आहे, अशी भावना मनात रूजते. पण हे विसरू नका, हे विश्व एका अविरत चक्रात फिरत असते. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सोनेरी सकाळ होते , प्रत्येक रखरखीत बहरते. त्याचप्रमाणे , हा संघर्ष आणि পানযলীননম सृष्टी  प्रतीक्षेचा काळ देखील कायमस्वरूपी नाही. तुम्हाला फक्त  टिकवून  एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सातत्य  ठेवणे. आपल्या ध्येयावर आपले लक्ष खिळवून ठेवा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आणि मग, एक दिवस , अगदी अनपेक्षितपणे , वेळ येईल ! ज्या क्षणी 1 आशेचा নুব্বী तुमची  शेवटचा किरण गमावून बसाल , नेमक्या त्याच क्षणी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तो क्षण, तो दिवस , तुमच्या अपार धैर्य, समर्पण औणि अटळ विश्वासाचा भव्य पुरावा असेल. अचानक , एक दिवस तुमची वेळ येईलच ! जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण एका अंतहीन रांगेत उभे आहोत. आपल्या सभोवताली प्रत्येकजण यश, सन्मान किंवा आनंदाच्या शिखरावर पोहोचताना दिसतो , आणि आपण स्वतःला विचारतो , " माझी संधी कधी येणार?" आपले अथक प्रयत्न वाया जात आहेत, काळ जणू थांबला आहे, अशी भावना मनात रूजते. पण हे विसरू नका, हे विश्व एका अविरत चक्रात फिरत असते. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सोनेरी सकाळ होते , प्रत्येक रखरखीत बहरते. त्याचप्रमाणे , हा संघर्ष आणि পানযলীননম सृष्टी  प्रतीक्षेचा काळ देखील कायमस्वरूपी नाही. तुम्हाला फक्त  टिकवून  एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सातत्य  ठेवणे. आपल्या ध्येयावर आपले लक्ष खिळवून ठेवा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आणि मग, एक दिवस , अगदी अनपेक्षितपणे , वेळ येईल ! ज्या क्षणी 1 आशेचा নুব্বী तुमची  शेवटचा किरण गमावून बसाल , नेमक्या त्याच क्षणी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तो क्षण, तो दिवस , तुमच्या अपार धैर्य, समर्पण औणि अटळ विश्वासाचा भव्य पुरावा असेल. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - अचानक , एक दिवस तुमची वेळ येईलच ! जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण एका अंतहीन रांगेत उभे आहोत. आपल्या सभोवताली प्रत्येकजण यश, सन्मान किंवा आनंदाच्या शिखरावर पोहोचताना दिसतो , आणि आपण स्वतःला विचारतो , " माझी संधी कधी येणार?" आपले अथक प्रयत्न वाया जात आहेत, काळ जणू थांबला आहे, अशी भावना मनात रूजते. पण हे विसरू नका, हे विश्व एका अविरत चक्रात फिरत असते. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सोनेरी सकाळ होते , प्रत्येक रखरखीत बहरते. त्याचप्रमाणे , हा संघर्ष आणि পানযলীননম सृष्टी  प्रतीक्षेचा काळ देखील कायमस्वरूपी नाही. तुम्हाला फक्त  टिकवून  एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सातत्य  ठेवणे. आपल्या ध्येयावर आपले लक्ष खिळवून ठेवा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आणि मग, एक दिवस , अगदी अनपेक्षितपणे , वेळ येईल ! ज्या क्षणी 1 आशेचा নুব্বী तुमची  शेवटचा किरण गमावून बसाल , नेमक्या त्याच क्षणी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तो क्षण, तो दिवस , तुमच्या अपार धैर्य, समर्पण औणि अटळ विश्वासाचा भव्य पुरावा असेल. अचानक , एक दिवस तुमची वेळ येईलच ! जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण एका अंतहीन रांगेत उभे आहोत. आपल्या सभोवताली प्रत्येकजण यश, सन्मान किंवा आनंदाच्या शिखरावर पोहोचताना दिसतो , आणि आपण स्वतःला विचारतो , " माझी संधी कधी येणार?" आपले अथक प्रयत्न वाया जात आहेत, काळ जणू थांबला आहे, अशी भावना मनात रूजते. पण हे विसरू नका, हे विश्व एका अविरत चक्रात फिरत असते. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सोनेरी सकाळ होते , प्रत्येक रखरखीत बहरते. त्याचप्रमाणे , हा संघर्ष आणि পানযলীননম सृष्टी  प्रतीक्षेचा काळ देखील कायमस्वरूपी नाही. तुम्हाला फक्त  टिकवून  एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सातत्य  ठेवणे. आपल्या ध्येयावर आपले लक्ष खिळवून ठेवा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आणि मग, एक दिवस , अगदी अनपेक्षितपणे , वेळ येईल ! ज्या क्षणी 1 आशेचा নুব্বী तुमची  शेवटचा किरण गमावून बसाल , नेमक्या त्याच क्षणी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तो क्षण, तो दिवस , तुमच्या अपार धैर्य, समर्पण औणि अटळ विश्वासाचा भव्य पुरावा असेल. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - फक्त समजून घ्यावं कधी कधी मनात इतकं काही साठलेलं असतं, की बोलावंसं वाटतं... पण समोरचं कोणी खरंच ऐकेल का, ही शंका सुद्धा बोलणं थांबवते. आपण हसतो , सगळं ठिक असल्याचं दाखवतो , पण आतून मात्र काहीतरी कोसळलेलं असतं. ज्यांना एकेकाळी आपलं सगळं सांगायचो , तेच लोक आज दूर गेलेत... आणि आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच हरवून गेलोय. मनाचं हे ओझं शब्दात सांगता येत नाही , कारण ते फक्त जाणवतं. खोल, शांत आणि वेदनादायक. कधी वाटतं कोणी तरी एकदा न विचारता विचारावं, काय झालंयb? आणि मग काहीही न बोलता फक्त समजून घ्यावं... आता अपेक्षा नाहीय  कुणाकडूनही  0ీ एवढंच वाटतं, एक दिवस तरी कोणी आपल्या न बोललेल्या शब्दांतलं दुःख ओळखावं. बाकी काही नाही... फक्त समजून घ्यावं. फक्त समजून घ्यावं कधी कधी मनात इतकं काही साठलेलं असतं, की बोलावंसं वाटतं... पण समोरचं कोणी खरंच ऐकेल का, ही शंका सुद्धा बोलणं थांबवते. आपण हसतो , सगळं ठिक असल्याचं दाखवतो , पण आतून मात्र काहीतरी कोसळलेलं असतं. ज्यांना एकेकाळी आपलं सगळं सांगायचो , तेच लोक आज दूर गेलेत... आणि आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच हरवून गेलोय. मनाचं हे ओझं शब्दात सांगता येत नाही , कारण ते फक्त जाणवतं. खोल, शांत आणि वेदनादायक. कधी वाटतं कोणी तरी एकदा न विचारता विचारावं, काय झालंयb? आणि मग काहीही न बोलता फक्त समजून घ्यावं... आता अपेक्षा नाहीय  कुणाकडूनही  0ీ एवढंच वाटतं, एक दिवस तरी कोणी आपल्या न बोललेल्या शब्दांतलं दुःख ओळखावं. बाकी काही नाही... फक्त समजून घ्यावं. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - फक्त समजून घ्यावं कधी कधी मनात इतकं काही साठलेलं असतं, की बोलावंसं वाटतं... पण समोरचं कोणी खरंच ऐकेल का, ही शंका सुद्धा बोलणं थांबवते. आपण हसतो , सगळं ठिक असल्याचं दाखवतो , पण आतून मात्र काहीतरी कोसळलेलं असतं. ज्यांना एकेकाळी आपलं सगळं सांगायचो , तेच लोक आज दूर गेलेत... आणि आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच हरवून गेलोय. मनाचं हे ओझं शब्दात सांगता येत नाही , कारण ते फक्त जाणवतं. खोल, शांत आणि वेदनादायक. कधी वाटतं कोणी तरी एकदा न विचारता विचारावं, काय झालंयb? आणि मग काहीही न बोलता फक्त समजून घ्यावं... आता अपेक्षा नाहीय  कुणाकडूनही  0ీ एवढंच वाटतं, एक दिवस तरी कोणी आपल्या न बोललेल्या शब्दांतलं दुःख ओळखावं. बाकी काही नाही... फक्त समजून घ्यावं. फक्त समजून घ्यावं कधी कधी मनात इतकं काही साठलेलं असतं, की बोलावंसं वाटतं... पण समोरचं कोणी खरंच ऐकेल का, ही शंका सुद्धा बोलणं थांबवते. आपण हसतो , सगळं ठिक असल्याचं दाखवतो , पण आतून मात्र काहीतरी कोसळलेलं असतं. ज्यांना एकेकाळी आपलं सगळं सांगायचो , तेच लोक आज दूर गेलेत... आणि आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्येच हरवून गेलोय. मनाचं हे ओझं शब्दात सांगता येत नाही , कारण ते फक्त जाणवतं. खोल, शांत आणि वेदनादायक. कधी वाटतं कोणी तरी एकदा न विचारता विचारावं, काय झालंयb? आणि मग काहीही न बोलता फक्त समजून घ्यावं... आता अपेक्षा नाहीय  कुणाकडूनही  0ీ एवढंच वाटतं, एक दिवस तरी कोणी आपल्या न बोललेल्या शब्दांतलं दुःख ओळखावं. बाकी काही नाही... फक्त समजून घ्यावं. - ShareChat
#🌹राधा कृष्ण #🌸राधा कृष्ण भजन 🎵
🌸राधा कृष्ण भजन 🎵 - ShareChat